लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण

Raigad Irshalwadi Landslide Incident, मराठी बातम्या

Raigad irshalwadi landslide incident, Latest Marathi News

Raigad Irshalwadi Landslide Incident रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी इथं दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे इर्शाळगडाच्या उंच माथ्यावर भूस्खलन झाले. याठिकाणी ४०-५० घरांची आदिवासी लोकांची वस्ती होती. बुधवारी १९ जून २०२३ रोजी रात्री ११ च्या सुमारास याठिकाणी ही दुर्घटना घडली. त्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. 
Read More
Irshalwadi Landslide : "डोंगर वरुन खचत होता, आम्ही मातीतून कसे तरी बाहेर पडलो आणि जीव वाचवण्यासाठी खाली पळालो" - Marathi News | Raigad Irshalwadi Landslide Incident landslide caused large amount of soil and rocks to fall from hill | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"डोंगर वरुन खचत होता, आम्ही मातीतून कसे तरी बाहेर पडलो आणि जीव वाचवण्यासाठी खाली पळालो"

Raigad Irshalwadi Landslide Incident : इर्शाळगडाजवळ ही आदिवासी लोकांची वस्ती होती. तेथील ४०-५० घरांवर ही दरड कोसळली आहे. ...

इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत ५ मृत्यू, २१ जखमी; पावसामुळे बचाव कार्यात अडथळा - Marathi News | 5 dead, 21 injured in Irshalwadi accident; Rescue operations hampered by rain | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत ५ मृत्यू, २१ जखमी; पावसामुळे बचाव कार्यात अडथळा

Raigad Irshalwadi Landslide: खालापूर तालुक्यातील मौजे चौक मानिवली महसूली गावाच्या हद्दीतील इर्शाळवाडी स्थित असून, सदरील वाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरावरती इरसाल गडाच्या पायथ्याशी वसलेली आहे. ...

इर्शाळवाडी दुर्घटना : 'डोकं सुन्नं झालय, तिथल्या आऊ..'; जुई गडकरीने शेअर केली पोस्ट - Marathi News | raigad irshalwadi landslide incident marathi actress Jui Gadkari post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इर्शाळवाडी दुर्घटना : 'डोकं सुन्नं झालय, तिथल्या आऊ..'; जुई गडकरीने शेअर केली पोस्ट

Jui Gadkari: इर्शाळवाडीमध्ये जवळपास २५० लोकांची वस्ती आहे. त्यातील १०० पेक्षा जास्त जण बेपत्ता असल्यामुळे काल रात्रीपासून येथे मदतकार्य सुरु आहे. ...

Irshalwadi Raigad News आई, बाबा, भाऊ नाय...कोण नाय राहिला: इर्शाळवाडी दुर्घटनेतील पीडितांचा आक्रोश - Marathi News | Raigad Irshalwadi Landslide:, No mother, no father, no brother... no one left: Irshalwadi tragedy victims cry | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Irshalwadi Raigad News आई, बाबा, भाऊ नाय...कोण नाय राहिला: इर्शाळवाडी दुर्घटनेतील पीडितांचा आक्रोश

Raigad Irshalwadi Landslide: रात्री ११ वाजता ही घटना घडल्यानंतर जवळपासच्या गावातील तरूण मदतीसाठी धावले. ...

'आई, बाबा नाही आले, आम्ही शाळेत झोपलो होतो'; दरड दुर्घटनेत बचावलेल्या मुलाने सांगितला घटनाक्रम - Marathi News | Raigad Irshalwadi Landslide Incident news we survived because we slept in school The incident narrated by the boy who survived the accident | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'आई, बाबा नाही आले, आम्ही शाळेत झोपलो होतो'; दरड दुर्घटनेत बचावलेल्या मुलाने सांगितला घटनाक्रम

रात्री ११ वाजताच्या आसपास दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. ...

इर्शाळवाडी इथं शोधकार्य युद्धपातळीवर; मुख्यमंत्री शिंदेंसह ४ मंत्री घटनास्थळी - Marathi News | Raigad Irshalwadi Landslide: Search at Irshalwadi on war footing; Chief Minister Shinde along with 4 ministers at the spot | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडी इथं शोधकार्य युद्धपातळीवर; मुख्यमंत्री शिंदेंसह ४ मंत्री घटनास्थळी

Raigad Irshalwadi Landslide: बचाव कार्यास प्राधान्य देताना युद्ध पातळीवर मदत कार्य करण्यात येईल, आदिवासी पाड्यावरील दरड कोसळलेली घटना वेदनादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली ...

८० लोकांना बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश; अमित शाह यांचा एकनाथ शिंदेंना फोन - Marathi News | Rescue team succeeds in evacuating 80 people of Raigad Irshalwadi Landslide Incident ; Amit Shah's call to Eknath Shinde | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :८० लोकांना बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश; अमित शाह यांचा एकनाथ शिंदेंना फोन

सदर घटनेची दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील घेतली आहे. ...

Irshalwadi Landslide: ‘खूप पाऊस पडला, डोंगर कोसळला, त्याच्याखाली माझी…’ आजींना शोक अनावर - Marathi News | 'It rained a lot, the mountain collapsed, under it, my...' Grandmother mourned | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘खूप पाऊस पडला, डोंगर कोसळला, त्याच्याखाली, माझी…’ आजींना शोक अनावर

Raigad Irshalwadi Landslide Incident: इर्शाळवाडी येथे डोंगराचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावणाऱ्या आजीबाईंनी काल रात्री काय घडलं, त्या प्रसंगाचा भयावह अनुभव कथन केला आहे.  ...