लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण

Raigad Irshalwadi Landslide Incident, मराठी बातम्या

Raigad irshalwadi landslide incident, Latest Marathi News

Raigad Irshalwadi Landslide Incident रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी इथं दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे इर्शाळगडाच्या उंच माथ्यावर भूस्खलन झाले. याठिकाणी ४०-५० घरांची आदिवासी लोकांची वस्ती होती. बुधवारी १९ जून २०२३ रोजी रात्री ११ च्या सुमारास याठिकाणी ही दुर्घटना घडली. त्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. 
Read More
ही तर धोक्याची घंटा, डोंगरांच्या खोदकामावर बंदी कधी आणणार? - Marathi News | This is an alarm bell, when will the mining of mountains be banned? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ही तर धोक्याची घंटा, डोंगरांच्या खोदकामावर बंदी कधी आणणार?

पर्यावरणवाद्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल ...

तिघा होमगार्ड भावंडासह कुटुंबातील १२ ढिगाऱ्याखाली - Marathi News | 12 in a family with three home guard siblings in Raigad irshalwadi Landslide mishap | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तिघा होमगार्ड भावंडासह कुटुंबातील १२ ढिगाऱ्याखाली

काळाने त्यांच्यासह कुटुंबातील सर्वांना ओढून नेले. ...

“इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांना स्थलांतरित होण्यास सांगितले होते, जागाही ठरवली होती; पण...” - Marathi News | khalapur irshalwadi landslide incident village sarpanch ritu thombre told we already had given new proposal of houses to villagers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :“इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांना स्थलांतरित होण्यास सांगितले होते, जागाही ठरवली होती; पण...”

Raigad Irshalwadi Landslide Incident: गावाजवळच इर्शाळवाडी स्थलांतराचा प्रस्तावावर काम सुरू केले होते. वर्षानुवर्षे तिथेच राहत असल्यामुळे ग्रामस्थ तिथून हलण्यास राजी नव्हते. ...

आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर इर्शाळवाडीची घटना टळली असती : अमित ठाकरे - Marathi News | Irshalwadi incident would have been avoided if the MLAs were not busy breaking: Amit Thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर इर्शाळवाडीची घटना टळली असती : अमित ठाकरे

संघटना पुनर्बांधणीसाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी जळगाव शहरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

रात्रीचा अंधार, घरांवर माती अन्‌ वरुन पाऊस-वारा; ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितला बचावकार्याचा थरार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde and Rural Development Minister Girish Mahajan visited the site after the Irshalwadi Landslide disaster in Raigad district  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रात्रीचा अंधार, घरांवर माती अन्‌ वरुन पाऊस-वारा; ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितला थरार

Raigad Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक इर्शाळवाडी भागात दरड कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ...

इर्शाळवाडी भूस्खलन मोठी अपडेट! सिडकोने मदतीसाठी १००० मजूर पाठविले; फडणवीसांची माहिती - Marathi News | Irshalwadi Landslide Big Update! CIDCO sent 1000 laborers to help; Information from Devendra Fadnavis Monsoon Session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इर्शाळवाडी भूस्खलन मोठी अपडेट! सिडकोने मदतीसाठी १००० मजूर पाठविले; फडणवीसांची माहिती

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे उत्तर संपल्यानंतर फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. यामध्ये त्यांनी दुपारी तीन वाजेपर्यंतची माहिती दिली. ...

इर्शाळवाडीची धोक्याची घंटा! पर्यावरणवाद्यांकडून रायगड ठाणे येथील डोंगरांच्या खोदकामावर बंदीसाठी विनंती - Marathi News | Irshalwadi! Environmentalists request a ban on hill mining in Raigad Thane | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इर्शाळवाडीची धोक्याची घंटा! पर्यावरणवाद्यांकडून रायगड ठाणे येथील डोंगरांच्या खोदकामावर बंदीसाठी विनंती

रायगड, ठाण्यासारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्ह्यांच्या सविस्तर अभ्यासाची देखील मागणी करण्यात आली आहे. ...

इर्शाळवाडी दुर्घटनेतील बाधितांचे कायमचं पुनर्वसन करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Irshalwadi disaster victims will be permanently rehabilitated: Chief Minister Eknath Shinde | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडी दुर्घटनेतील बाधितांचे कायमचं पुनर्वसन करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बचाव कार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवणे यास प्राधान्य ...