Raid , government foodgrains confiscated भवानी माता मंदिर पारडी परिसरात धान्याची काळाबाजारी करणाऱ्या कुख्यात आकरे बंधूंकडे गुरुवारी दुपारी पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांनी तेथून सरकारी धान्याची ४४२ पोती तसेच ट्रक जप्त केला. ...
अंबाझरी पाेलीस स्टेशनअंतर्गत लक्ष्मीभुवन चाैक, गाेकुळपेठ येथील एसीई कॅफेत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून १२ आराेपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
पत्नीच्या माहेरी हिसारमधील हांसी येथे आणि त्यांच्या दोन भावांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. याशिवाय कुंडू यांच्या व्यवसायांच्या ठिकाणी आणि कुटुंबातील सदस्यांच्या घरीदेखील छापेमारी करण्यात आली. (income tax department raid) ...
Crime Case against organizer along with the bride and groom's father : ह्या कारवाई चे पडसाद जिल्ह्यातील अनेक भागात उमटत असून लग्नसमारंभात 50 लोकांची उपस्थितीबाबत दक्षता घेण्यासाठी नियोजन करण्यावर भर दिला जात आहे. ...