Raj Kundra :पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा आणि त्याचा राईट हॅन्ड असलेला मुख्य आरोपी उमेश कामत सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. असे म्हटले जाते की आरोपी उमेश कामत याने बनविलेले ७० व्हिडिओ गुन्हे शाखेने जप्त केले आहेत. ...
काही रुग्णालयांत तपास पथकाला डॉक्टर सापडले नाही, तर काही रुग्णालयांच्या ऑपरेशन थेटरमध्ये (ओटी) औषधांएवजी बिअरची बॉटल सापडली. अधिकांश रुग्णालये तर विदाऊट रजिस्ट्रेशनचीच सुरू होती. मोठ्या प्रमाणावर नियमांकडे दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणा यांसाठी 29 रुग्णाल ...
ATS : गोरगरिबांना पैशाचे आमिष दाखवून, त्यांच्या छोट्याछोट्या गरजा पूर्ण करून त्यांचे पद्धतशिर धर्मांतरण करून घेण्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये सुरू होता. ...
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात झडती सुरू करण्यात आली. या तपासणीत काय हाती लागले याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही. सॅमसंगच्या वतीने कोणतेही अधिकृत निवेदन प्रकाशित करण्यात आलेले नाही. ...