लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाड

धाड

Raid, Latest Marathi News

२५% खाद्यतेल भेसळयुक्त; एफडीएने टाकलेल्या धाडींतील धक्कादायक वास्तव - Marathi News | 25% edible oil adulterated; The shocking reality of FDA raids | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२५% खाद्यतेल भेसळयुक्त; एफडीएने टाकलेल्या धाडींतील धक्कादायक वास्तव

भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांना खाद्यतेलाचा पुरवठा करणाऱ्या दुकानांचीही चौकशी करण्यात येणार आहे. ...

रेड क्रॉस संचालकांची तीन कोटींची मालमत्ता जप्त, मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल; ईडीची कारवाई - Marathi News | Red Cross director's assets worth three crore seized, money laundering case registered; Action by ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेड क्रॉस संचालकांची तीन कोटींची मालमत्ता जप्त, मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल; ईडीची कारवाई

संस्थेच्या तामिळनाडू शाखेतील संचालक मंडळाचे अध्यक्ष हरीश मेहता, सरचिटणीस एमएसएम नसरुद्दीन, खजिनदार सी. इंद्रनाथ, संस्थेचे सहसचिव मनीष चौधरी यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या तिजोरीत असलेल्या पैशांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ...

बनावट सिमेंटच्या गोरखधंद्यातील पुरवठादाराला अटक; 'असा' झाला भंडाफोड - Marathi News | Fake cement supplier arrested in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बनावट सिमेंटच्या गोरखधंद्यातील पुरवठादाराला अटक; 'असा' झाला भंडाफोड

२१० रुपयांप्रमाणे द्यायचा सिमेंट; रिफिलिंग करून तीच गोणी ३३० रुपयांना ...

कोंबड बाजारावर पोलिसांची धाड; सहा जणांना अटक, कोंबड्यांसह कात्या जप्त - Marathi News | Police raid on Therkar Toli chicken market; Six held for cockfighting | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोंबड बाजारावर पोलिसांची धाड; सहा जणांना अटक, कोंबड्यांसह कात्या जप्त

थेरकर टोलीतील घटना ...

PFI Banned: दहशतवादी संघटनांशी संबंध ते बॉम्ब बनवण्याचे साहित्य; या कारणांमुळे PFI वर घातली बंदी... - Marathi News | PFI banned; PFI involved in making bombs to having link with terrorist organizations | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी संघटनांशी संबंध ते बॉम्ब बनवण्याचे साहित्य; या कारणांमुळे PFI वर घातली बंदी...

PFI Banned: दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपानंतर केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. ...

NIA-ED Raid on PFI: केंद्रातील मोदी सरकार लवकरच PFIवर बंदी घालणार; NIA च्या हाती मोठे पुरावे - Marathi News | NIA-ED Raid on PFI: Modi Govt to Ban PFI Soon; Huge evidence in NIA's hands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रातील मोदी सरकार लवकरच PFIवर बंदी घालणार; NIA च्या हाती मोठे पुरावे

Ban PFI: पीएफआयविरोधात NIA आणि ED च्या कारवाईत तपास संस्थांना हवाला ते दहशतवादाचे पुरावे मिळाले आहेत. ...

खळबळजनक! चाईल्ड पोर्नोग्राफीबाबत सीबीआयची नागपूर जिल्ह्यात धाड - Marathi News | CBI raid in Nagpur district regarding child pornography | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खळबळजनक! चाईल्ड पोर्नोग्राफीबाबत सीबीआयची नागपूर जिल्ह्यात धाड

Nagpur News सीबीआयने शनिवारी २४ सप्टेंबरला चाईल्ड पोर्नोग्राफी संदर्भात नागपूरसह देशभरात ५६ ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या. नागपुरातील कामठीत या बाबत शोध मोहिम राबविण्यात आली. ...

अग्रलेख - देशविरोधी कृत्य करणारी विषवल्ली उखडून फेका! - Marathi News | Throw away poison! Anti-national PFI | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख - देशविरोधी कृत्य करणारी विषवल्ली उखडून फेका!

मुंबई हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयए ...