लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाड

धाड

Raid, Latest Marathi News

जीटीएल इन्फ्रावर ईडीची छापेमारी, मुंबईत सहा ठिकाणी छापे - Marathi News | ED raids GTL Infra, raids at six locations in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीटीएल इन्फ्रावर ईडीची छापेमारी, मुंबईत सहा ठिकाणी छापे

उपलब्ध माहितीनुसार, आयडीबीआयप्रणीत २४ बँकांकडून कंपनीने ४७६० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ...

सत्यपाल मलिक यांच्या निकटवर्तीयांवर छापे, विमा घोटाळा प्रकरणात कारवाई - Marathi News | Raid on Satyapal Malik's relatives, action taken in insurance scam case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्यपाल मलिक यांच्या निकटवर्तीयांवर छापे, विमा घोटाळा प्रकरणात कारवाई

राज्यपाल असताना विम्याशी संंबंधित दोन फायली मंजूर करण्यासाठी आपल्यावर दबाव आणला गेला अशी तक्रार मलिका यांनी केली होती. ...

दरमहिना ३०,००० पगार घेणाऱ्या महिला इंजिनिअरच्या घरी धाड; सापडला कुबेराचा खजिना - Marathi News | 30,000-per-month salary raid on the home of a female engineer Hema Mina, Found Crore Rupees | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :दरमहिना ३०,००० पगार घेणाऱ्या महिला इंजिनिअरच्या घरी धाड; सापडला कुबेराचा खजिना

इंजिनिअरकडे सापडलेल्या संपत्तीचा अंदाज यावरून लावून शकतो की, ३० हजार महिना पगार असून तिच्या फार्म हाऊसवर ३० लाख रुपये किंमतीचा ९८ इंचाचा टीव्ही होता. ...

Karnataka Elections: पैशाचे झाड! काँग्रेस नेत्याच्या भावाच्या घरावर IT चा छापा, झाडावर आढळले कोट्यवधी रुपये - Marathi News | Karnataka Elections: Money Tree! IT raided Congress leader's brother's house, crores of rupees were found on a tree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पैशाचे झाड! काँग्रेस नेत्याच्या भावाच्या घरावर IT चा छापा, झाडावर आढळले कोट्यवधी रुपये

या आयकर छाप्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...

BYJU'S CEO च्या ऑफ‍िस आणि घरावर ED चे छापे; जाणून घ्या  काय काय मिळाले? - Marathi News | ED raids office and house of BYJU'S CEO; Find out what you got? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BYJU'S CEO च्या ऑफ‍िस आणि घरावर ED चे छापे; जाणून घ्या  काय काय मिळाले?

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत तीन परिसरांत छापेमारी करण्यात आली आहे. यात दोन व्यावसायिक आणि एका निवासी ठिकानाचा समावेश आहे. ...

२ बंगले, ६ दुकान, सोने अन् लाखोंची रोकड; छापेमारीत सापडला कोट्यधीश 'तलाठी' - Marathi News | Indore Lokayukta police raids patwari Jitendra Solanki residents, recovered assets worth crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ बंगले, ६ दुकान, सोने अन् लाखोंची रोकड; छापेमारीत सापडला कोट्यधीश 'तलाठी'

खरगोन जिल्ह्यात कार्यरत असलेला तलाठी जितेंद्र सोलंकी याच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याची तक्रार मिळाली ...

हिंगणघाटात एकाच वेळी सहा ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा,  १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Six online gambling dens raided simultaneously in Hinganghat, cash worth 14.32 lakh seized | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाटात एकाच वेळी सहा ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा,  १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा पोलिसांची मोठी कारवाई ...

Mumbai: रोख सव्वा कोटी रुपये, दागिने अन् बरेच काही, सापडले घबाड, सीबीआयकडून गुन्हा - Marathi News | Rs 1.5 crore cash, jewels and more, recovered, case by CBI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोख सव्वा कोटी रुपये, दागिने अन् बरेच काही, सापडले घबाड, सीबीआयकडून गुन्हा

Crime: उत्पन्नापेक्षा तब्बल ८८ टक्के अधिक मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी गेल कंपनीच्या वितरण विभागाचे माजी संचालक आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात बुधवारी सीबीआयच्या दिल्ली येथील मुख्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...