लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाड

धाड

Raid, Latest Marathi News

सोंटूच्या पैशांसाठी गोंदियात ‘गोलमाल’, लॉकरमधील रकमेला फुटले पाय - Marathi News | 1.34 crore cash and 3,200 kg gold seized from Sontu Jain's friend Dr. Gaurav Bagga in Gondia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोंटूच्या पैशांसाठी गोंदियात ‘गोलमाल’, लॉकरमधील रकमेला फुटले पाय

धाड टाकत १.३४ कोटी रोख आणि ३.२ किलो सोने जप्त : बॅंक व्यवस्थापकासह सोंटूच्या डॉक्टर मित्राविरोधात गुन्हा ...

ठग सोंटू जैनच्या मित्राघरी आर्थिक गुन्हे शाखेचा छापा, सोन्याच्या बिस्किटांसह पाच थैली रोकड जप्त - Marathi News | Economic Offenses Branch raids thug Sontu Jain's friend's house in Gondia, seizes five bags of cash along with gold biscuits | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ठग सोंटू जैनच्या मित्राघरी आर्थिक गुन्हे शाखेचा छापा, सोन्याच्या बिस्किटांसह पाच थैली रोकड जप्त

ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली नागपुरातील व्यापाऱ्याची ५८ कोटींची फसवणूक : सोंटू जैनचं आत्मसमर्पण ...

ठग पप्पू पटेलच्या तीन कार्यालयांवर‘ एटीएस’चे छापे; २७.५० लाख जप्त - Marathi News | ATS raids three offices of thug Pappu Patel in Nagpur; 27.50 lakh seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठग पप्पू पटेलच्या तीन कार्यालयांवर‘ एटीएस’चे छापे; २७.५० लाख जप्त

बनावट नोटांविरुद्ध ‘एटीएस’ चे ‘ऑपरेशन’ : कोट्यवधींच्या फसवणूकीत पप्पु पटेल संशयीत ...

94 कोटी रोख, 8 कोटींचे हिरे, 30 लग्झरी घड्याळं; इन्कम टॅक्सच्या छाप्यात 1 अब्ज संपत्ती जप्त - Marathi News | 94 crores in cash seized in income tax raids in karnataka telangana and ap and delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :94 कोटी रोख, 8 कोटींचे हिरे, 30 लग्झरी घड्याळं; इन्कम टॅक्सच्या छाप्यात 1 अब्ज संपत्ती जप्त

कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली आणि आंध्र प्रदेशमधील 55 हून अधिक ठिकाणी कंत्राटदार आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर सुरू असलेल्या छाप्यांमध्ये आयकर विभागाने तब्बल 94 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ...

‘स्पेशल 26’ कांड! ईडीचे अधिकारी बनून आले अन् कोट्यवधी रुपये लुटून नेले - Marathi News | 'Special 26' scandal! fake ED officials came and looted crores of rupees in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘स्पेशल 26’ कांड! ईडीचे अधिकारी बनून आले अन् कोट्यवधी रुपये लुटून नेले

बँक अधिकाऱ्याच्या घरावर बनावट छापा टाकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

सहकार विभागाचे धाडसत्र, अवैध सावकारांचे धाबे दणाणले; खरेदीखत, कोरे मुद्रांक, शेती करारनामा जप्त - Marathi News | raid of Cooperative Department on Illegal money lenders are shaken; Purchase of fertilizers, blank stamps, farm contracts seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहकार विभागाचे धाडसत्र, अवैध सावकारांचे धाबे दणाणले; खरेदीखत, कोरे मुद्रांक, शेती करारनामा जप्त

मोर्शी, धामणगाव तालुका चर्चेत : ...

पाच चित्रपट निर्माता कंपन्यांवर ईडीचे छापे, महादेव ॲपने पैसे गुंतविल्याचा संशय - Marathi News | ED raids on five film production companies, suspicion of investing money in Mahadev app | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच चित्रपट निर्माता कंपन्यांवर ईडीचे छापे, महादेव ॲपने पैसे गुंतविल्याचा संशय

या छापेमारीदरम्यान कुरेशी प्राेडक्शन हाउस या कंपनीच्या मालकाची ईडीने चौकशी केल्याचे समजते. ...

खालिस्तान-गँगस्टर्स नेटवर्कवर NIA ची मोठी कारवाई; 7 राज्यांमध्ये छापे, अनेकजण ताब्यात - Marathi News | NIA's major crackdown on Khalistan-gangsters network; Raids in 7 states, many detained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खालिस्तान-गँगस्टर्स नेटवर्कवर NIA ची मोठी कारवाई; 7 राज्यांमध्ये छापे, अनेकजण ताब्यात

एनआयएने 53 ठिकाणांवर मारलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणा दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. ...