लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाड

धाड

Raid, Latest Marathi News

जिहादी दहशतवादी गटांवर NIA ची मोठी कारवाई, अमरावतीतून एका संशयिताला अटक - Marathi News | NIA Raids Updates: NIA's big operation against Jihadi terrorist groups, one suspect arrested from Amravati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिहादी दहशतवादी गटांवर NIA ची मोठी कारवाई, अमरावतीतून एका संशयिताला अटक

NIA Raids Updates: राष्ट्रीय तपास संस्थेने अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमधून एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. ...

'सगळा पैसा माझ्या कुटुंबाचा, त्या प्रत्येक पैशाचा हिशेब देईन', धिरज साहू यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Dhiraj Sahu On IT Raid: 'All that money belongs to my family, I will account for every penny', Dhiraj Sahu's first reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सगळा पैसा माझ्या कुटुंबाचा, त्या प्रत्येक पैशाचा हिशेब देईन', धिरज साहू यांची पहिली प्रतिक्रिया

काँग्रेस खासदाराच्या घरात आयकर विभागाला 350 कोटींची रोकड सापडली होती. याप्रकरणी त्यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ...

धीरज साहूंकडे इतका पैसा कुठून आला? कांग्रेस म्हणते- 'अनेक वर्षांपासून त्यांचा व्यवसाय...' - Marathi News | Where did Dheeraj Sahu get so much money? Congress says- 'His business for many years' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धीरज साहूंकडे इतका पैसा कुठून आला? कांग्रेस म्हणते- 'अनेक वर्षांपासून त्यांचा व्यवसाय...'

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणतात- सरकारने चौकशी करावी, आमचा त्या पैशांशी संबंध नाही. ...

कोट्यवधींचं घबाड! 5 लाखांच्या पाकिटावर 'इन्स्पेक्टर तिवारी'चं नाव; अधिकारीही हैराण - Marathi News | congress mp dheeraj sahu who is inspector tiwari name on 5 lakh cash bag income tax raid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यवधींचं घबाड! 5 लाखांच्या पाकिटावर 'इन्स्पेक्टर तिवारी'चं नाव; अधिकारीही हैराण

पाच दिवस चाललेल्या या छाप्यात एकूण 351 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Dheeraj Sahu : "लोक एवढा काळा पैसा कुठून जमा करतात?"; 351 कोटी सापडलेल्या धीरज साहूंचं 'ते' ट्विट व्हायरल - Marathi News | dhiraj prasad sahu congress rajya sabha mp 351 crore cash from almirah income tax department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोक एवढा काळा पैसा कुठून जमा करतात?"; 351 कोटी सापडलेल्या धीरज साहूंचं 'ते' ट्विट व्हायरल

Dheeraj Sahu Cash : काळ्या पैशाबाबत धीरज साहू यांचं एक जुनं ट्विट आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.  ...

काँग्रेस खासदार धीरज साहूंकडे नोटांचा डोंगर, रोकड मोजण्यासाठी मशीन अन् कर्मचारी वाढवले - Marathi News | IT Raids On Dheeraj Sahu: Congress MP Dheeraj Sahu IT raid, cash counting machines and staff increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस खासदार धीरज साहूंकडे नोटांचा डोंगर, रोकड मोजण्यासाठी मशीन अन् कर्मचारी वाढवले

IT Raids On Dheeraj Sahu: आयकर विभागाने काँग्रेस खासदार धीरज साहूंच्या घरातून 300 कोटींची रोकड जप्त केली आहे. ...

"राहुल गांधींनाही उत्तर द्यावं लागेल, जनतेकडून लुटलेला प्रत्येक पैसा परत करावा लागेल" - Marathi News | it raids on congress mp dheeraj sahu jp nadda attacks congress said every penny looted from public will returned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींनाही उत्तर द्यावं लागेल, जनतेकडून लुटलेला प्रत्येक पैसा परत करावा लागेल"

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

"देशात जिथे जिथे काँग्रेसचे सरकार, तिथे त्यांनी लुटमार केली, आम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेऊ" - Marathi News | balmukund acharya angry after getting hundreds of crores from congress mp dheeraj sahu house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात जिथे जिथे काँग्रेसचे सरकार, तिथे त्यांनी लुटमार केली, आम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेऊ"

भाजपाचे नवे आमदार बालमुकुंद आचार्य यांनी काँग्रेस पक्ष आणि धीरज साहू यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. तसेच सर्वांचा हिशोब घेणार असल्याचं देखील सांगितलं आहे. ...