लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाड

धाड, मराठी बातम्या

Raid, Latest Marathi News

शाहरुखच्या बंगल्यावर धाड टाकलेली नाही; समीर वानखेडेंनी सांगितलं 'मन्नत'वर जाण्यामागचं कारण - Marathi News | Shah Rukh's bungalow was not raided; Sameer Wankhede explained the reason behind going to Mannat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाहरुखच्या बंगल्यावर धाड टाकलेली नाही; समीर वानखेडेंनी सांगितलं 'मन्नत'वर जाण्यामागचं कारण

Aryan Khan And Sameer Wankhede : आज या प्रकरणी आज एनसीबीच्या पथकानं शाहरुख खानच्या राहत्या घरी मन्नत या बंगल्यावर छापा टाकला, अशी माहिती माध्यमांत पसरली होती. ...

हेटेरो फार्मास्युटीकल कंपनीवर ITची छापेमारी, कपाटातील रोकड बघून अधिकारीही चक्रावले - Marathi News | IT raid on Hetero Pharmaceutical Company, 142 crore cash seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेटेरो फार्मास्युटीकल कंपनीवर ITची छापेमारी, कपाटातील रोकड बघून अधिकारीही चक्रावले

आयकर विभागाने हैदराबादमधील हेटेरो फार्मास्युटिकल ग्रुपवर छापेमारी केली. कार्यालयातील कपाटात तब्बल 142 कोटी रुपये आढळल्याने छापा टाकणारे अधिकारीही चक्रावून गेले. ...

अनिल देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी सीबीआयची छापेमारी - Marathi News | CBI raids Anil Deshmukh's Nagpur residence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी सीबीआयची छापेमारी

मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या निवासस्थानी आज सीबीआयचे(CBI) छापे टाकण्यात आले असून देशमुख यांचा मुलगा आणि सुनेला अटक होण्याची शक्यता आहे. (anil deshmukh case)   ...

पार्थ पवारांना दणका; मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा - Marathi News | Hit to Parth Pawar; Income tax department raids Mumbai office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्थ पवारांना दणका; मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

IT Raids on Parth Pawar Office : आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बहिणीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे - Marathi News | Income tax department raids Deputy Chief Minister Ajit Pawar's sister's office here | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बहिणीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

Income tax department raids : ...

Ajit Pawar : संजय राऊतांकडून शिका, बचावासाठी किरीट सोमय्यांचा अजित पवारांना सल्ला - Marathi News | Ajit Pawar: Learn from Sanjay Raut, Somaiya's advice to Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांकडून शिका, बचावासाठी किरीट सोमय्यांचा अजित पवारांना सल्ला

Ajit Pawar : अजित पवारांना आता साखर कडू वाटायलीय का, ज्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, त्यांना भागधारक केलं, हजारो शेतकऱ्यांचे कारखाने पवार परिवार लुटत होते, तेव्हा काही आठवण होत नव्हती का?, असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे. ...

काँग्रेस शहर अध्यक्षाच्या घरी जुगार अड्डा; १४ जणांना अटक - Marathi News | A gambling den at the home of the Congress city president; 14 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस शहर अध्यक्षाच्या घरी सुरु असलेल्या जुगाराचा अड्डा पोलिसांनी उधळला

Gambling Case : सहा लाखांचा मुद्देमाल जप्त ...

कॉर्डेलिया क्रूजच्या जहाजावर NCBची पुन्हा छापेमारी; ८ जणांना घेतले ताब्यात - Marathi News | Again NCB raid on a Cordelia cruise ship; 8 people were taken into custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉर्डेलिया क्रूजच्या जहाजावर NCBची पुन्हा छापेमारी; ८ जणांना घेतले ताब्यात

Again NCB raid on a Cordelia cruise ship : आणखी ८ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ...