धाड, मराठी बातम्या FOLLOW Raid, Latest Marathi News
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणतात- सरकारने चौकशी करावी, आमचा त्या पैशांशी संबंध नाही. ...
पाच दिवस चाललेल्या या छाप्यात एकूण 351 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...
Dheeraj Sahu Cash : काळ्या पैशाबाबत धीरज साहू यांचं एक जुनं ट्विट आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...
IT Raids On Dheeraj Sahu: आयकर विभागाने काँग्रेस खासदार धीरज साहूंच्या घरातून 300 कोटींची रोकड जप्त केली आहे. ...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...
भाजपाचे नवे आमदार बालमुकुंद आचार्य यांनी काँग्रेस पक्ष आणि धीरज साहू यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. तसेच सर्वांचा हिशोब घेणार असल्याचं देखील सांगितलं आहे. ...
धीरज साहू यांच्या घरातून आयकर विभागाने जप्त केलेल्या बेहिशेबी रोख रकमेची किंमत 300 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ...
धीरज साहू यांच्या घरातून जप्त केलेल्या पिशव्या या दागिन्यांनी भरल्या होत्या, असे सांगितले जाते. ...