लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाड

धाड, मराठी बातम्या

Raid, Latest Marathi News

दूध भेसळ रोखण्यासाठी चार महिन्यांत अन्न व औषध प्रशासनाचे २५८ छापे - Marathi News | Food and Drug Administration conducts 258 raids in four months to prevent milk adulteration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूध भेसळ रोखण्यासाठी चार महिन्यांत अन्न व औषध प्रशासनाचे २५८ छापे

Adulterated Milk: सणासुदीच्या काळात राज्यात विशेषतः मुंबईमध्ये भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. ...

मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड - Marathi News | Raids at 15 places in Mithi cleaning scam case; Actor Dino Morea's house also raided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड

६५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीची मुंबई, केरळमध्ये कारवाई ...

३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड - Marathi News | 3.5 kg gold, 2 kg silver and 1 crore cash...: recoveries at IRS officer Amit Kumar Singhal house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड

शनिवारी सीबीआयने या प्रकरणी २५ लाखांची लाच घेताना अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले ...

'रेड २'मध्ये का दिसली नाही इलियाना? अभिनेत्रीने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाली- "ऑफर आलेली, पण..." - Marathi News | Why didn't Ileana appear in Raid 2 despite the success of the first part | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रेड २'मध्ये का दिसली नाही इलियाना? अभिनेत्रीने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाली- "ऑफर आलेली, पण..."

पहिला भाग गाजवूनही रेड २ मध्ये का दिसली नाही इलियाना? अभिनेत्रीने खरं कारण सांगून सर्व चर्चांवर पडदा पाडलाय ...

उल्हासनगरात १८ लाखाची विदेशी दारू जप्त, राज्य उत्पादन विभागाची रेल्वे ऐजेंटच्या घरी धाड, तिघांना अटक - Marathi News | Foreign liquor worth 18 lakhs seized in Ulhasnagar, State Production Department raids railway agent's house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात १८ लाखाची विदेशी दारू जप्त, तिघांना अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका तिकीट एजंटच्या घरी धाड टाकली. ...

Video: धाड पडताच ५०० च्या नोटांचे बंडल इंजिनिअरने खिडकीबाहेर फेकले; पैशांचा ढीग पाहून अधिकारी चक्रावले - Marathi News | 2.1 Crore cash recovered from Odisha Chief Engineer Baikuntha Nath Sarangi house at Bhubaneswar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धाड पडताच ५०० च्या नोटांचे बंडल इंजिनिअरने खिडकीबाहेर फेकले; पैशांचा ढीग पाहून अधिकारी चक्रावले

एकूण ८ ठिकाणी टाकलेल्या धाडीत ८ डिप्टी एसपी, १२ निरीक्षक, ६ एएसआय आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता. ...

धुळ्यात 'रात्रीस खेळ चाले...' : विधिमंडळाच्या आमदारांच्या समितीतील सदस्यांसाठी ठेवले साडेपाच कोटी; रेस्ट हाऊसमध्ये सापडले घबाड! - Marathi News | Dhule Five and a half crores kept for members of the Legislative Assembly MLAs' committee; raid on the rest house | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात 'रात्रीस खेळ चाले...' : विधिमंडळाच्या आमदारांच्या समितीतील सदस्यांसाठी ठेवले साडेपाच कोटी; रेस्ट हाऊसमध्ये सापडले घबाड!

माजी आमदार अनिल गोटे यांच्या आरोपानंतर खोली क्रमांक १०२ उघडली अन्... ...

"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण - Marathi News | vaani kapoor replaced ileana dcruz in Raid 2 director rajn kumar gupta revealed reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण

इलियानाबद्दल काय म्हणाले दिग्दर्शक राज कुमार गुप्ता? ...