राहुरी, नगर व पारनेर तालुक्यातील २३ गावांमध्ये के. के रेंज अधिग्रहण होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. अधिग्रहण होणार नसल्याचे आश्वासन राजकीय नेत्यांकडून अनेक वर्षांपासून दिले जात आहे. परंतु मागील दोन महिन्यांपूर्वी सैन्य दलाकडून संबंधित क् ...
शासनाने दुधाला कमीत कमी ३० रुपये प्रति लिटर भाव द्यावा. १० रुपये अनुदान द्यावे. अन्यथा शेतक-यांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेऊ, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राहुरी येथे आंदोलन प्रसंगी दिला. ...
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्रा. डॉ. राहुल देसले यांच्यावर चार दिवसापूर्वी खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार विद्यापीठाचा सहायक सुरक्षा अधिकारीच निघाला आहे. पोलिसांनी या सुरक्षा अधिका-यास बुधवारी (२२ जुलै) अटक केली ...
राज्यातील कोरोनाची सध्याची स्थिती पाहता पदवी परीक्षा घेणे केवळ अशक्य आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून केंद्राने, तसेच यूजीसीने आपला निर्णय बदलून या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब करावे, असे स्पष्ट करीत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवे ...
राहुरी तालुक्यातील दोन विविध घटनेत दोघांचा मृत्यू झाला. ताहराबाद येथील संपत बर्डे (वय ३५) या तरूणाचा १५ जुलै रोजी अज्ञात कारणाने मृत्यू झाला. तर दुसºया घटनेत वांबोरी येथील शुभम् ढगे (वय २२) तरुणाचा १४ जुलै रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व पाणी फौंडेशन यांच्यात कृषि तंत्रज्ञानावर चित्रफिती बनविण्यासाठी गुरुवारी (दि.१६ जुलै) आॅनलाईन सामंजस्य करार करण्यात आला. ...