ब्राह्मणी गावात ऊस तोडणी कामगाराच्या बेपत्ता साडेचार वर्ष मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी विहिरीत आढळून आला आहे. ब्राह्मणी-जुना वांबोरी रोड रस्त्यालगत ऊस तोडणी कामगाराचा अड्डा आहे. त्यापासून एक हजार मीटर अंतरावरील विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला असल्याची मा ...
राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी येथून शुक्रवारी रात्री ऊस तोडणी कामगाराची साडेचार वर्षाची मुलगी बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी शनिवारी सायंकाळी राहुरी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची माहिती दिली. ...
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात मंगळवारी पहाटे ड्युटीवर असलेल्या एका पहारेक-याचा मृतदेह आढळून आला आहे. चंद्रकांत देवराम चव्हाण असे या मृत पहारेक-याचे नाव आहे. ...
राहुरी येथील एका हॉटेलवर गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर राहुरी पोलिसांनी छापा टाकून दोन जणांसह हाॅटेल चालकाला ताब्यात घेतले आहे. तीन महिलांची सुटका केली. ...
राहुरी : तालुक्यातील वांबोरी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर एकत्र येत मिरवणूक काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वांबोरीतील सात जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
मुळा धरणातून शनिवारी (दि.१६) सायंकाळी सहा वाजता उजव्या कालव्यातून पाचशे क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी ‘लोकमत’'शी दिली ...
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीचा खून केला. राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे ही घटना घडली. गंगाबाई चव्हाण (वय ४२) असे मृत पत्नीचे नाव आहे. बद्रीनाथ चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. ...