राहुरी ते शनिशिंगणापूर व नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर शेकडो रसवंतीगृह गेल्या दीड वर्षापासून बंद पडल्यामुळे शेकडो कुटुंबांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. ...
मुळा नदीकाठच्या कार्यक्षेत्रात दोन मंत्री आहेत. राहुरी मतदारसंघात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि नेवासा मतदारसंघात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे दोन मंत्री असूनदेखील बंधारे कोरडेठाक का? असा संतप्त सवाल लाभधारक शेतकऱ्यांमधून केला जात आहे. ...
देवळाली प्रवरा परिसरातील अनेक शेतक-यांची कांद्याच्या बियाणात फसवणूक झाली आहे. एका कंपनीचे बियाणे राहुरी येथील एका कृषी सेवा केंद्रातून खरेदी केले होते. ...
राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील दोन दूध संकलन केंद्रावर बुधवारी सकाळी अन्न, औषध प्रशासनाने छापा टाकून भेसळीसाठी वापरली जाणारी पावडर व भेसळयुक्त दूध जप्त केले. या कारवाईत एकूण ३६ हजार ६३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
वाळू लिलावाला विरोध करणाऱ्या एका ग्रामस्थाला राहुरी कारखान्याच्या माजी अध्यक्षांनी मारहाण केल्याने राहुरी तालुक्यातील रामपूर येथील ग्रामसभेत मोठा गदारोळ झाला आहे. ...
भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केन्द्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांची राहुरी, जि अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांची राहुरी (जि.अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...