राहुरी तालुक्यातील गुहा येथे यात्रौत्सवात नाचण्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात सहा जण जखमी झाले असून, दोन्ही गटातील १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
राहुरी तालुक्यातील केसापूर येथील अल्पवयीन मुलीवर नात्यातीलच तीन ते चार जणांनी अत्याचार केल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
भागडा पाईप चारीचे वीज कनेक्शन त्वरीत जोडून द्यावे, या मागणीसाठी महावितरणच्या राहुरी कार्यालयासमोर शेतक-यांनी ठिय्या आंदोलन केले. थकीत बाकी भरूनही वीज कनेक्शन का जोडून दिले जात नाही, असा सवाल विचारीत शेतक-यांनी अधिका-यांना धारेवर धरले. ...
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील शाखा फोडण्याचा प्रयत्न काल रात्री झाला. मात्र मॅसेज अलार्ममुळे तिजोरीत असलेले अडीच लाख रूपये सुरक्षित राहीले ...
धी मोटारसायकल चोरून न्यायची. नंतर तिच मोटारसायकल तिच्या मालकाकडून पाच ते दहा हजार रूपये उकळून परत करायची अशा पद्धतीने पैसे उकळणारी एक टोळी राहुरी पोलिसांनी पकडली. ...