राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील पारंपरिक दुष्काळी भागातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी साकारण्यात आलेल्या वांबोरी पाईप चारी योजनेचे पाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात पाथर्डी तालुक्याच्या अंतिम गावांपर्यंत पोहोचलेले नाही. ...
दोन वर्षापुर्वी विविध पिकांचा विमा हप्ता भरला असताना बाजरी वगळता कापूस, कांदा, सोयाबीन या पिकांची विम्यापोटी रक्कम मिळाली नसल्यामुळे ब्र्राम्हणी परीसरातील शेतक-यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली आहे ...
परीसरातील विविध धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होवून सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा शामा नावाच्या अश्वाचा बुधवारी सायंकाळी विहिरीत पडून दुर्देवी मृत्यू झाला. ...
तालुक्यातील तांदुळवाडी हे सहा हजार लोकवस्तीचे गाव़ महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत २०१३-१४ मध्ये सहभागी झाले़ सात लाख रूपयांचा शासनाकडून पुरस्कार मिळाला़ ...