विदर्भ व मराठवाड्यासह अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचे आगमन झाले आहे़ उकाडा असहाय झाला असून १० जूननंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन होण्याचे संकेत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिले आहेत. ...
श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील १३ अट्टल गुन्हेगारांवर प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असतानाही गुन्हेगारी कारवाया चालूच ठेवल्याने त्यांना हद्दपार करण्यात आले आहे. ...
जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले व डॉ. विजय मोटे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राहुरीत विविध संघटनेच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समिती ते पोलीस ठाणे असा भव्य मोर्चा काढण्यात आला. ...
राहुरी येथील पत्रकार भाऊसाहेब येवले यांना मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि राहुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने तातडीने सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ...
राहुरीमध्ये ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांसह व्यापारी व इतर दहा ते पंधरा जणांना जबर मारहाण करण्यात आली. ही घटना काल सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. ...
तालुक्यातील पूर्व भागाला मुळा नदी जीवनदायीनी ठरली आहे़ मांजरी येथे ग्रामस्थांनी एकजुटीतून वाळू उपसा रोखला आहे. स्थानिक ग्रामस्थांना बांधकामासाठी वाळूची गरज निर्माण झाल्यानंतर बैलगाडीतून वाळू वाहून नेली जाते़ ...