विदर्भ व मराठवाड्यासह अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचे आगमन झाले आहे़ उकाडा असहाय झाला असून १० जूननंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन होण्याचे संकेत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिले आहेत. ...
श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील १३ अट्टल गुन्हेगारांवर प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असतानाही गुन्हेगारी कारवाया चालूच ठेवल्याने त्यांना हद्दपार करण्यात आले आहे. ...