लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुरी

राहुरी

Rahuri, Latest Marathi News

राहुरी मतदारसंघ निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे तनपुरे पाचव्या फेरीअखेर १५ हजार मतांनी आघाडीवर - Marathi News | Rahuri constituency election results: NCP's Tanpure leads by 5,000 votes after fifth round | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरी मतदारसंघ निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे तनपुरे पाचव्या फेरीअखेर १५ हजार मतांनी आघाडीवर

राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे पाचव्या फेरीनंतर १५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे शिवाजी कर्डिले पिछाडीवर आहेत.  ...

राहुरी मतदारसंघ निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे आघाडीवर - Marathi News | Rahuri Constituency Election Results: NCP candidate Tanpure leads | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरी मतदारसंघ निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे आघाडीवर

राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे पहिल्या फेरीनंतर आघाडीवर आहेत. भाजपचे शिवाजी कर्डिले हे ५०० मतांनी पिछाडीवर आहेत.  ...

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची उत्पादने मिळणार एकाच दालनात - Marathi News | Products of Mahatma Phule Agricultural University will be available in one hall | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महात्मा फुले कृषी विद्यापीठाची उत्पादने मिळणार एकाच दालनात

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यात विक्री केंद्र सुरू केली आहेत.  ...

गेटवर हजेरी घेणारे अध्यक्ष अण्णा पाटील - Marathi News | President Anna Patil who attended the gate | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गेटवर हजेरी घेणारे अध्यक्ष अण्णा पाटील

राहुरी कारखान्याचे अध्यक्ष झाल्यानंतर कडाक्याच्या थंडीत अण्णा पहाटे देवळाली प्रवरा येथून मोटारसायकलवरून कारखान्यावर जात. थेट गेटवर जाऊन उशिरा येणाऱ्यांची हजेरी घेत. अण्णांच्या या कडक शिस्तीचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनीही कौतुक केले होते. ...

मुळा धरणाच्या भिंतीवरून सेल्फी काढणारांची हकालपट्टी - Marathi News | Removal of selfie takers from the wall of the mula dam | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा धरणाच्या भिंतीवरून सेल्फी काढणारांची हकालपट्टी

रविवार असल्यामुळे मुळा धरणाकडे पर्यटकांची रीघ लागली होती़ प्रवेशव्दारावर असलेल्या पोलीस चौकीतून पास दाखविल्याशिवाय आत सोडले जात नव्हते़ ...

मुळा धरण ओव्हरफ्लो : जायकवाडीकडे पाणी झेपावले - Marathi News | Mula Dam Overflow: Water flows to Jaikwadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा धरण ओव्हरफ्लो : जायकवाडीकडे पाणी झेपावले

अहमदनगर ज्जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणातून आज सायंकाळी ५ वाजता ११ मो-याद्वारे ४ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. ...

आज सुटणार मुळा नदीपात्रात पाणी - Marathi News | Water in the radish water will escape today | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आज सुटणार मुळा नदीपात्रात पाणी

नदीपात्रात आज दुपारी ४ वाजता धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. ...

व्यसनाधीन मुलाने आईचा केला खून - Marathi News | child murdered by his mother | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :व्यसनाधीन मुलाने आईचा केला खून

मध्यरात्री आरोपीने आईला मारहाण केली. त्यामध्ये आईचे जागीच निधन झाले. आजारपणामुळे आईचे निधन झाले असून सकाळी अंत्यविधीला यावे, असा निरोप आरोपीने पाहुण्यांना कळविला ...