राहुरी शहराच्या विस्तारित पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कामाला सुरूवात होईल. २५ कोटी ९६ लाखाची विस्तारीत पाणीयोजना दीड वर्षांत कार्यान्वित होईल, अशी ग्वाही नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे शुक ...
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने, नव्याने मुळा धरणात गुरुवारी १६० दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. अनेक वर्षांनंतर जून महिन्यातच मुळा धरणात नवीन पाण्याची आवक झाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...
राहुरी पोलीस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वृद्ध आरोपीने जामीन होत नसल्याने चमचाने स्वत:चे पोट फाडून कोठडीतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी पहाटे (दि़ १६) ही घटना घडली. ...
पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी कुठलेही राजकारण नाही. परंतु भाजप नेत्यांनी त्यात राजकारण आणले आहे. सद्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर कायदेशीर बाबी तपासण्याची ...
शेत जमिनीतील पाणी काढण्याच्या वादातून राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ९ जून रोजी सायंकाळी घडली आहे. यात तीन जण जखमी झाले आहेत. याबाबत राहुरी पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
राहुरी पोलिसांनी देवळाली परिसरात गेल्या दोन दिवसात तीन ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दारूचे रसायनासह इतर साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाव्दारे सोमवारी आॅनलाईन कांदा बियाणे विक्री सुरु झाली होती. सकाळी १० वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत या तीन तासातच विद्यापीठाचे बियाणे विकले गेले. कांदा बियाणांसाठी शेतक-यांना मोठी धावपळ करावी लागली. अनेकांना ...