लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल वैद्य

Rahul Vaidya , फोटो

Rahul vaidya, Latest Marathi News

'इंडियन आयडल' शोमुळेमुळे प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्यने Rahul Vaidya सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. 
Read More
अखेर गुगलची भविष्यवानी खरी ठरली आणि बिग बॉस १४ ची विजेता रुबीना दिलैक ठरली - Marathi News | Google's prediction came true and Bigg Boss 14 winner Rubina Dilaik | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अखेर गुगलची भविष्यवानी खरी ठरली आणि बिग बॉस १४ ची विजेता रुबीना दिलैक ठरली

अभिनेत्री रुबीना दिलैक बिग बॉस-1४ शोची विजेती ठरली आहे. अंतिम फेरीत रुबीनाने गायक राहुल वैद्यवर मात केली. सगळ्यांत जास्त रसिकांनी रूबीनाला पसंती दिली होती. गेल्या काही दिवसांपासून रुबीनाच विजेती व्हावी अशी चाहत्यांची ईच्छा होती. ...