लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल वैद्य

Rahul Vaidya

Rahul vaidya, Latest Marathi News

'इंडियन आयडल' शोमुळेमुळे प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्यने Rahul Vaidya सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. 
Read More
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..." - Marathi News | singer rahul vaidya rejects concert offer in turkey says nothing is important than love for country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."

पैसा, प्रसिद्धी महत्नाचं नाही तर 'सर्वात आधी देश' अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.  ...

"त्याला कायम लक्ष वेधून...", राहुल वैद्य-विराट कोहली प्रकरणावर अभिजीत सावंतची प्रतिक्रिया - Marathi News | abhijeet sawant reacts on rahul vaidya virat kohli controversy says he dosent like stay unnoticed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याला कायम लक्ष वेधून...", राहुल वैद्य-विराट कोहली प्रकरणावर अभिजीत सावंतची प्रतिक्रिया

तुझं राहुल वैद्यसोबत बोलणं होतं का?, अभिजीत सावंत म्हणाला... ...

विराटनं अनब्लॉक करताच राहुल वैद्यचा सूर बदलला, 'जोकर' म्हटल्यानंतर आता कोहलीवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Virat Kohli Unblock Rahul Vaidya Singer Shares Postcall Good Human Being To Cricketer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराटनं अनब्लॉक करताच राहुल वैद्यचा सूर बदलला, 'जोकर' म्हटल्यानंतर आता कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

राहुल वैद्यने क्रिकेटपटू विराट कोहलीचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. ...

"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं - Marathi News | virat kohli s brother vikas kohli takes dig at rahul vaidya says what a loser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं

"एवढी मेहनत जर गायनात घेतली असती तर...", काय म्हणाला विराटचा भाऊ? ...

"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय? - Marathi News | rahul vaidya says virat kohli s fans are bigger joker than virat know what happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?

राहुल वैद्यने पुन्हा कोहलीवर साधला निशाणा, चाहत्यांना म्हणाला, 'दो कौडी के जोकर्स' ...

विराट कोहलीने राहुल वैद्यला केलं इन्स्टाग्रामवर ब्लॉक, मराठमोळा गायक म्हणाला... - Marathi News | Virat Kohli Blocked Famous Singer Rahul Vaidya On Instagram Singer Reacted See Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट कोहलीने राहुल वैद्यला केलं इन्स्टाग्रामवर ब्लॉक, मराठमोळा गायक म्हणाला...

सोशल मीडियावर राहुलचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

राहुल वैद्यचं आणखी एक स्वप्न झालं पूर्ण, आधी खरेदी केली महागडी कार आता घेतलं आलिशान घर! - Marathi News | Singer Rahul Vaidya buys luxury apartment in Mumbai for ₹9 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल वैद्यचं आणखी एक स्वप्न झालं पूर्ण, आधी खरेदी केली महागडी कार आता घेतलं आलिशान घर!

राहुल वैद्यने वांद्रेमध्ये नवीन घर खरेदी केले आहे. या घराची किंमत लाखांमध्ये नाही तर कोटींमध्ये आहे. ...

'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर... - Marathi News | Laughter chef reality show rahul vaidya caught in fire accident after reem shaikh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...

'लाफ्टर शेफ' या रिएलिटी शोमध्ये अनेक टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी सहभागी आहेत. ...