लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल वैद्य

Rahul Vaidya , मराठी बातम्या

Rahul vaidya, Latest Marathi News

'इंडियन आयडल' शोमुळेमुळे प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्यने Rahul Vaidya सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. 
Read More
नव्या पाहुण्याचं आगमन! राहुल-दिशा झाले आई-बाबा; सिंगरच्या घरी आली 'लक्ष्मी' - Marathi News | singer Rahul Vaidya and tv actress Disha Parmar welcome a baby girl, read here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या पाहुण्याचं आगमन! राहुल-दिशा झाले आई-बाबा; सिंगरच्या घरी आली 'लक्ष्मी'

Disha Parmar and Rahul Vaidya : टीव्ही अभिनेत्री दिशा परमारने एका चिमुकलीला जन्म दिला आहे. ...

कुणी तरी येणार गं! राहुल -दिशासाठी ही गणेश चतुर्थी खास, 'या' दिवशी होणार नव्या पाहुण्याचं आगमन - Marathi News | Rahul Vaidya says Disha Parmar is due during Ganesh Chaturthi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी तरी येणार गं! राहुल -दिशासाठी ही गणेश चतुर्थी खास, 'या' दिवशी होणार नव्या पाहुण्याचं आगमन

राहुल वैद्यने दिशाच्या ड्यू डेटचा खुलासा केला. दिशाची ड्यु डेट 19 ते 25 सप्टेंबर असल्याचे त्याने सांगितले.  ...

राहुल वेद्यच्या पत्नीने मोनोकिनीत फ्लॉन्ट केलं बेबी बंप, फोटो पाहून चाहते म्हणाले... - Marathi News | rahul vaidya pregnant wife disha parmar flaunt baby bump in monokini actress photo seeking attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल वेद्यच्या पत्नीने मोनोकिनीत फ्लॉन्ट केलं बेबी बंप, फोटो पाहून चाहते म्हणाले...

राहुल वैद्य आणि दिशा परमार लवकरच आईबाबा होणार आहेत. ...

अभिनेत्री दिशा परमारच्या चेहऱ्यावर आलाय प्रेग्नेंसी ग्लो, फोटो व्हायरल - Marathi News | Disha parmar exdues pregnancy glow in new photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री दिशा परमारच्या चेहऱ्यावर आलाय प्रेग्नेंसी ग्लो, फोटो व्हायरल

दिशा परमारने तिचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे, ज्यात तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसतोय. ...

बापमाणूस! राहुल वैद्य होणार बाबा; सोनोग्राफी व्हिडीओ पोस्ट करत दाखवली बाळाची पहिली झलक - Marathi News | rahul vaidya and disha parmar announce pregnancy share onography ideo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापमाणूस! राहुल वैद्य होणार बाबा; सोनोग्राफी व्हिडीओ पोस्ट करत दाखवली बाळाची पहिली झलक

Rahul vaidya: राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर पत्नी दिशा परमारसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या माध्यमातून त्यांनी ते आई-बाबा होणार असल्याचं सांगितलं आहे. ...

'ही वल्गरीटी नाही का ?' राहुल वैद्य दिशा परमारचा लिपलॉक फोटोवर चाहते नाराज - Marathi News | 'Isn't this vulgarity?' Fans upset over Rahul Vaidya Disha Parmar's liplock photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही वल्गरीटी नाही का ?' राहुल वैद्य दिशा परमारचा लिपलॉक फोटोवर चाहते नाराज

बिग बॉसच्या घरात राहुलने दिशाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर ही जोडी सोशल मीडिया वर चांगलीच हीट ठरली. दरम्यान 2018 साली या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि लग्नंबधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. ...

राहुल वैद्यच्या पत्नीचा बोल्ड अंदाज; हॉट पिंक मोनोकिनीमध्ये केलं फोटोशूट - Marathi News | tv disha parmar share wearing hot pink strappy monokini photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल वैद्यच्या पत्नीचा बोल्ड अंदाज; हॉट पिंक मोनोकिनीमध्ये केलं फोटोशूट

Disha parmar: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिशा परमारने अलिकडेच एक व्हिडीओ शेअर केला असून यात तिचा सिजलिंग लूक पाहायला मिळत आहे. ...

गायक राहुल वैद्यला मिळत आहे जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या कारण... - Marathi News | Rahul Vaidya getting death threats for his latest song garbe ki raat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायक राहुल वैद्यला मिळत आहे जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या कारण...

Rahul Vaidya Song Controversy : राहुल वैद्य याला बरेच धमकीचे मेसेज येत आहेत. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. फोनवर काही लोक राहुल वैद्यकडे 'गरबे की रात' गाण्यातून मोगल मां चं नाव काढण्यास सांगत आहेत. ...