'इंडियन आयडल' शोमुळेमुळे प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्यने Rahul Vaidya सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. Read More
इंडिगो एअरलाईन्स गोंधळाचा फटका एका मराठी गायकाला बसला आहे. त्यामुळे फक्त गोवा-मुंबई प्रवासासाठी त्याला ४ लाख रुपये खर्च करावे लागले. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ...
रस्त्यावरून मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना डॉग शेल्टर होममध्ये ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला प्राणीप्रेमी आणि काही सेलिब्रिटींचा विरोध आहे. मात्र त्यांच्यावर आता राहुल वैद्य भडकला आहे. ...