लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल वैद्य

Rahul Vaidya

Rahul vaidya, Latest Marathi News

'इंडियन आयडल' शोमुळेमुळे प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्यने Rahul Vaidya सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. 
Read More
राहुल वैद्य पुन्हा होणार बाबा? पत्नी दिशा परमार गरोदर असल्याच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाला- "आम्हाला..." - Marathi News | rahul vaidya break silence on wife disha parmar pregnant 2nd time said this are rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल वैद्य पुन्हा होणार बाबा? पत्नी दिशा परमार गरोदर असल्याच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाला- "आम्हाला..."

दिशा परमार पुन्हा गरोदर असल्याचं बोललं जात आहे. या चर्चांवर अखेर राहुल वैद्यने मौन सोडत नेमकं सत्य काय आहे, ते सांगितलं आहे. ...

लोकप्रिय जोडीने घेतले नवीन घर; गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केला गृहप्रवेश - Marathi News | Rahul Vaidya Disha Parmar New House Gudi Padwa Griha Pravesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय जोडीने घेतले नवीन घर; गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केला गृहप्रवेश

गुढीपाडव्याच्या दिवशी नव्या घरात त्यांनी आपल्या मुलीसोबत खास गृहप्रवेश पूजा केली. ...

"मी अजित पवारांची आवडती गाणी दोन तास गात होतो...", राहुल वैद्यने शेअर केला जय पवारांच्या लग्नातील व्हिडीओ - Marathi News | deputy cm ajit pawar death in plane crash rahul vaidya shared jay pawar wedding video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी अजित पवारांची आवडती गाणी दोन तास गात होतो...", राहुल वैद्यने शेअर केला जय पवारांच्या लग्नातील व्हिडीओ

डिसेंबर महिन्यातच अजित पवार यांचा धाकटा लेक जय पवारचा लग्नसोहळा बहरीनमध्ये पार पडला होता. राहुल वैद्यने या लग्नसोहळ्यात लाइव्ह परफॉरमन्स दिला होता. अजित पवारांच्या निधनानंतर राहुल वैद्यने लग्नसोहळ्यातील हा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

अरे देवा! मुंबई-गोवा प्रवासासाठी चार लाख रुपये मोजले; 'इंडिगो' गोंधळाचा मराठी गायकाला मोठा फटका - Marathi News | Singer Rahul Vaidya Had To Spend Rs 4.2 Lakh On Goa-Mumbai Flight Amid Indigo Delay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे देवा! मुंबई-गोवा प्रवासासाठी चार लाख रुपये मोजले; 'इंडिगो' गोंधळाचा मराठी गायकाला मोठा फटका

इंडिगो एअरलाईन्स गोंधळाचा फटका एका मराठी गायकाला बसला आहे. त्यामुळे फक्त गोवा-मुंबई प्रवासासाठी त्याला ४ लाख रुपये खर्च करावे लागले. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ...

राहुल वैद्य आणि दिशानं लेकीचा वाढदिवस दणक्यात साजरा केला, फोटो आले समोर - Marathi News | Rahul Vaidya Disha Parmar Daughter Navya Birthday Celebration Pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राहुल वैद्य आणि दिशानं लेकीचा वाढदिवस दणक्यात साजरा केला, फोटो आले समोर

अभिनेता राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांनी मुलगी नव्याच्या वाढदिवसाचे खास फोटो शेअर केले आहेत. ...

एवढीच हौस असेल तर रस्त्यावरचे कुत्रे घरी घेऊन जा! राहुल वैद्य का भडकला? म्हणाला- "सोशल मीडियावर स्टोरी टाकून..." - Marathi News | rahul vaidya slams who oppose and protest against supreme court decision regarding stray dogs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एवढीच हौस असेल तर रस्त्यावरचे कुत्रे घरी घेऊन जा! राहुल वैद्य का भडकला? म्हणाला- "सोशल मीडियावर स्टोरी टाकून..."

रस्त्यावरून मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना डॉग शेल्टर होममध्ये ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला प्राणीप्रेमी आणि काही सेलिब्रिटींचा विरोध आहे. मात्र त्यांच्यावर आता राहुल वैद्य भडकला आहे. ...

"आमच्यावेळी असं नव्हतं...", गायक राहुल वैद्यने आजकालच्या रिॲलिटी शोची केली पोलखोल - Marathi News | rahul vaidya talks about today reality shows how now all shows are scripted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्यावेळी असं नव्हतं...", गायक राहुल वैद्यने आजकालच्या रिॲलिटी शोची केली पोलखोल

आजकाल रिअ‍ॅलिटी शो म्हणजे नुसता दिखावा आहे असं बोललं जातं. राहुल वैद्यने दिलं थेट उत्तर ...

आधी विराटला जोकर बोलला, आता टीम फायनलला गेल्यावर राहुल वैद्यची पलटी; म्हणतो- "RCB आयपीएल जिंकेल..." - Marathi News | rahul vaidya said rcb will win this ipl final after comparing virat kohli with joker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी विराटला जोकर बोलला, आता टीम फायनलला गेल्यावर राहुल वैद्यची पलटी; म्हणतो- "RCB आयपीएल जिंकेल..."

विराटला जोकर म्हटलेल्या सिंगर राहुल वैद्यनेही आरसीबीनेच यंदाची फायनल जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...