संपूर्ण मतदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कुणी पुढे घेऊन जात असतील तर ते एकमेव एकनाथ शिंदे आहेत असं शेवाळेंनी म्हटलं. ...
महायुतीतील अंतर्गत विषय आहे त्यामुळे विरोधकांनी काळजी करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समन्वय साधून यावर तोडगा काढतील हा विश्वास आहे असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: अनेक वर्षांपासून मुंबईत प्रलंबित असलेल्या इतर पुनर्विकास प्रकल्पांसाठी ठाकरे गट किंवा महाविकास आघाडी मोर्चे का काढले नाहीत, असा सवाल करत राहुल शेवाळे यांनी यादीच वाचून दाखवली. ...