शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल नार्वेकर

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.

Read more

गोवा : गणेश गावकर यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्र : अधिवेशन शेवटच्या टप्प्यात, उद्धव ठाकरेंनी घेतली नार्वेकरांची भेट, पत्रही दिले; मागणी काय?

महाराष्ट्र : 'त्या' कर्मचाऱ्यांसाठी 'ठोको विधेयक २०२६' पास करावे लागेल; विधानसभेत सुधीर मुनगंटीवार संतापले

महाराष्ट्र : अर्थसंकल्पीय अधिवेशनसुद्धा विरोधी पक्षनेत्यांविनाच, सरकारचा पेपर सोपा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार बजेट

महाराष्ट्र : Rahul Narwekar : मी माझ्या शेतजमिनीवर जात असताना..; राहुल नार्वेकरांची व्हायरल Video वर पहिली प्रतिक्रिया

रायगड : Rahul Narvekar Video: सोबतच्या माणसाला मारलं, राहुल नार्वेकरांना घेरलं; अलिबागमधील प्रकरण काय?

महाराष्ट्र : विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली?, संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ

मुंबई : कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण

मुंबई : राहुल नार्वेकरांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज नाकारल्याचा आरोप; ८ उमेदवार हायकोर्टात

मुंबई : अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा राहुल नार्वेकरांवर धक्कादायक आरोप; 'बिनविरोध'साठी घडला थरार?