शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल नार्वेकर

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.

Read more

मुंबई : पडद्याआड भेटीगाठी सुरू, अरुण गवळीच्या मुलीला आश्वासन आणि...

मुंबई : ...अन् राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; डॅडीच्या सुटकेचा निर्णय राजकीय हेतूने?  

मुंबई : अरुण गवळीच्या मुलीला महापौर करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा शब्द 

मुंबई : उमेदवारीच्या रस्सीखेचीत कोण ठरणार ‘यशवंत’? दक्षिण मुंबईत महायुतीच्या जागेचा तिढा सुटेना

रायगड : नार्वेकरांवर आचारसंहिता भंगाची कारवाई करा; किलाची पत्राद्वारे मागणी

रायगड : Raigad : अलिबागचे नामकरण ‘मायनाक नगरी’ करा! विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मागणी

मुंबई : नाव जाहीर होण्याआधीच राहुल नार्वेकरांची मोहीम

मुंबई : मुंबई शहरातील मोकळ्या जागा अबाधितच राहणार; रेसकोर्स, जलाशय पुनर्बांधणीबाबत राहुल नार्वेकरांचे आश्वासन 

मुंबई : महायुतीचा उमेदवार दक्षिण मुंबईत विजयी होईल; राहुल नार्वेकरांचं सूचक विधान

महाराष्ट्र : राहुल नार्वेकरांना लोकसभेचे तिकीट देण्यास शिवसैनिकांचा विरोध; एकनाथ शिंदेंना लिहिले शेकडो सह्यांचे पत्र