लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल महाजन

राहुल महाजन

Rahul mahajan, Latest Marathi News

राहुल महाजनने बिग बॉस या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमामुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या कार्यक्रमामुळे त्याला सामान्य लोक देखील ओळखायला लागले. या कार्यक्रमानंतर तो आणखी काही रिअॅलिटी शोमध्ये झळकला होता.
Read More
त्याच्यापेक्षा १८ वर्षाने लहान आहे राहुल महाजनची तिसरी पत्नी, पत्नीबाबत केला हा खुलासा..... - Marathi News | Rahul Mahajan opens up on his third wife Natalya Iliana | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :त्याच्यापेक्षा १८ वर्षाने लहान आहे राहुल महाजनची तिसरी पत्नी, पत्नीबाबत केला हा खुलासा.....

मुलाखतीदरम्यान राहुल म्हणाला की, आम्ही रेल्वे ट्रॅकसारखे आहोत. एकमेकांच्या गोष्टींमध्ये जास्त लुडबुड करत नाहीत. एकमेकांना स्पेस देतो. आम्ही एक बॅलन्स करून चालतो जेणेकरून आमचं लग्न योग्य ट्रॅकवर चालावं. ...

दुसऱ्यांदा आई बनली डिंपी गांगुली; सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा फोटो! - Marathi News | Dumpy Ganguly became mother for the second time; Share baby baby photo on social media! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्यांदा आई बनली डिंपी गांगुली; सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा फोटो!

डिंपीने मागील डिसेंबरमध्ये सोशल मीडियावर ती प्रेगनंट असल्याचे सांगितले होते. तिने तिचा बेबी फ्लांट करतानाचा फोटो पोस्ट केला होता. तेव्हाच तिला नेटिझन्सनी बऱ्याच शुभेच्छा दिल्या होत्या. ...

राहुल महाजनची Ex- Wife आहे प्रेग्नंट, होणार दुस-यांदा आई - Marathi News | Rahul Mahajan's Ex-Wife Is Dimpy Ganguly is pregnant with second child | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल महाजनची Ex- Wife आहे प्रेग्नंट, होणार दुस-यांदा आई

डिंपी पहिल्यांदा आई झाली तेव्हाही तिने बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता ...

धक्कादायक! या अभिनेत्रीने राहुल महाजनच्या श्रीमुखात लगावली, वाचा सविस्तर - Marathi News | Shrenu parekh slaps rahul mahajan while rehearsing for the grand premiere of nach baliye 9 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! या अभिनेत्रीने राहुल महाजनच्या श्रीमुखात लगावली, वाचा सविस्तर

भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टीव्ही अभिनेत्री श्रेणु पारिखने राहुलच्या कानशिलात लागावली आहे. ...

Rahul Mahajan Wedding: राहुल महाजनने तिसऱ्यांदा केले लग्न, या मॉडेलसोबत अडकला विवाहबंधनात - Marathi News | Rahul Mahajan gets married for the third time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rahul Mahajan Wedding: राहुल महाजनने तिसऱ्यांदा केले लग्न, या मॉडेलसोबत अडकला विवाहबंधनात

राहुलचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. राहुलची आजवर दोन लग्नं झाली असून दोन्ही पत्नींसोबत त्याचा घटस्फोट झाला आहे. त्याची पहिली पत्नी श्वेता ही पायलट होती तर दुसरी पत्नी डिम्पी ही मॉडेल होती. ...