लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान - Marathi News | Shashi Tharoor on Congress: said- 'Differences with party leadership; but...' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान

Shashi Tharoor: 'मी माझी भूमिका बदललेली नाही.' ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले... - Marathi News | Rahul Gandhi Birthday: Prime Minister Narendra Modi wished Rahul Gandhi on his birthday, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...

Rahul Gandhi Birthday: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त राहुल गांधी यांना देशातील जनता, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. ...

नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही - प्रकाश जावडेकर - Marathi News | No minister in Narendra Modi government has been accused of corruption Prakash Javadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही - प्रकाश जावडेकर

काँग्रेसच्या काळात शस्त्रास्त्र खरेदीत दलालांचा सुळसुळाट होता; पण संरक्षण खरेदीतील ‘दलाल’ बाहेर काढून मोदी सरकार थेट संबंधित देशांशीच करार करत आहे ...

लेख: राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील! - Marathi News | Rahul Gandhi's questions must be answered! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील!

निवडणूक प्रक्रियेबद्दल राहुल गांधींनी दिलेले पुरावे निर्णायक नसले, तरी शंका निर्माण करायला पुरेसे आहेत. निवडणूक आयोगाला पळ काढता येणार नाही ! ...

आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा - Marathi News | PM Modi had to bow to our demands...Congress targeted over census notification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा

केंद्र सरकारने आज जनगणनेची अधिसूचना जारी केली आहे. ...

मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांची चौकशी करा; नाना पटोलेंचे राष्ट्रपतींना पत्र - Marathi News | Investigate irregularities in the voting process Nana Patole letter to the President | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांची चौकशी करा; नाना पटोलेंचे राष्ट्रपतींना पत्र

समिती स्थापन केल्यावर अहवाल येत नाही तोपर्यंत राज्य सरकार बरखास्त करावे किंवा त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करावी’ ...

ना नितीश कुमार, ना PM नरेंद्र मोदी...बिहारच्या युवकांची पहिली पसंती कोण?; सर्व्हेने सगळेच हैराण - Marathi News | Neither Nitish Kumar nor PM Narendra Modi...Who is the first choice of Bihar's youth?; Survey surprises everyone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना नितीश कुमार, ना PM नरेंद्र मोदी...बिहारच्या युवकांची पहिली पसंती कोण?; सर्व्हेने सगळेच हैराण

बिहारमध्ये नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महाआघाडीविरुद्ध एनडीए अशी थेट लढत होईल. ...

विधानसभा निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यांबाबत जनजागृती; काँग्रेसचे राज्यभर लवकरच मशाल मोर्चे - Marathi News | Awareness about scams in assembly elections Congress to hold torch marches across the state soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यांबाबत जनजागृती; काँग्रेसचे राज्यभर लवकरच मशाल मोर्चे

राहुल गांधींच्या आरोपांचे निराकरण निवडणूक आयोगाने करणे अपेक्षित असताना त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे ...