लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
'UPAने देशाचे जे नुकसान केले, ते साफ करण्यासाठी आम्हाला 5 वर्षे लागली'-निर्मला सीतारामन - Marathi News | 'It took us 5 years to clean up the damage done to the country by UPA' - Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'UPAने देशाचे जे नुकसान केले, ते साफ करण्यासाठी आम्हाला 5 वर्षे लागली'-निर्मला सीतारामन

'युपीएच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था खालून पाचव्या स्थानावर होती. नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्थेला वरुन पाचव्या स्थानावर आणली.' ...

तुम्हाला दिसत नाही का? किरेन रिजिजूंचा राहुल गांधींवर पुन्हा पलटवार, PM मोदींचाही केला उल्लेख - Marathi News | Union Minister Kiren Rijiju responded to the criticism made by Opposition Leader Rahul Gandhi in Parliament Session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हाला दिसत नाही का? किरेन रिजिजूंचा राहुल गांधींवर पुन्हा पलटवार, PM मोदींचाही केला उल्लेख

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. ...

'राहुल गांधी अन् काँग्रेसला मतदारांनी फटका दिला, यातून ते शुध्दीत आलेले नाहीत'; आशिष शेलारांचा पलटवार - Marathi News | Rahul Gandhi and Congress were hit by voters, they have not been purified by this Ashish Shelar criticized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राहुल गांधी अन् काँग्रेसला मतदारांनी फटका दिला, यातून ते शुध्दीत आलेले नाहीत'; आशिष शेलारांचा पलटवार

मतदार वाढले तर चूक काय? मतदार वाढले त्यामुळे यांच्या पोटात का दुखतंय ?, असा सवालही भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केला. ...

'माझ्या अमेरिका दौऱ्याबाबत राहुल गांधी खोटं बोलले', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा पलटवार - Marathi News | S Jaishankar on Rahul Gandhi: 'Rahul Gandhi lied about my US visit', Foreign Minister Jaishankar's counterattack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्या अमेरिका दौऱ्याबाबत राहुल गांधी खोटं बोलले', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा पलटवार

S Jaishankar on Rahul Gandhi : राहुल गांधी भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जयशंकर यांनी केला. ...

"प्लीज आमच्या पंतप्रधानांना अमेरिकेत बोलवा असं म्हणायला लागलं नसतं"; राहुल गांधींच्या विधानावर भाजप आक्रमक - Marathi News | Parliament Budget Session Kiren Rijiju got angry after Rahul Gandhi commented on Trump and PM Modi in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्लीज आमच्या पंतप्रधानांना अमेरिकेत बोलवा असं म्हणायला लागलं नसतं"; राहुल गांधींच्या विधानावर भाजप आक्रमक

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींवर भाष्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू संतापले. ...

या देशावर संविधानच राज्य करेल; मोहन भागवतांचे नाव घेत राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल - Marathi News | Only the Constitution will rule this country; Rahul Gandhi attacks on BJP and RSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या देशावर संविधानच राज्य करेल; मोहन भागवतांचे नाव घेत राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल

'कोणतीही शक्ती संविधानाला हात लावण्याची हिंमत करू शकत नाही.' ...

शिर्डीत एकाच इमारतीत ७ हजार मतदार; राहुल गांधींचा निकालावरून लोकसभेत गंभीर दावा - Marathi News | Parliament Budget Session: 7 thousand voters in one building in Shirdi?; Rahul Gandhi makes serious claim in Lok Sabha over Maharashtra Assembly results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिर्डीत एकाच इमारतीत ७ हजार मतदार; राहुल गांधींचा निकालावरून लोकसभेत गंभीर दावा

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जितके ५ वर्षात मतदार जोडले गेले नाहीत तितके शेवटच्या ५ महिन्यात जोडले गेले असा आरोप राहुल गांधींनी केला. ...

'मेक इन इंडिया' चांगली कल्पना, पंतप्रधानांनी प्रयत्न केले पण..; राहुल गांधींचे लोकसभेतून टीकास्त्र - Marathi News | Rahul Gandhi in Parliament Budget Session: 'Make in India' is a good idea, the Prime Minister tried but..; Rahul Gandhi said in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मेक इन इंडिया' चांगली कल्पना, पंतप्रधानांनी प्रयत्न केले पण..; राहुल गांधींचे लोकसभेतून टीकास्त्र

'आज देशातील उत्पादन 60 वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर आहे.' ...