Rahul gandhi, Latest Marathi News राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानावरुन राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...
'राहुल गांधी नेहमी वीर सावरकरांबाबत खोटं पसरवतात.' ...
रायन बनाजी यांचा लिस्बन येथे हार्ट अटॅकने मृत्यू : महाबळेश्वरात अंत्यसंस्काराची होती इच्छा ...
INDIA Alliance : तुम्ही जिंकता तेव्हा EVM योग्य, हरता तेव्हा दोष देता; ओमर अब्दुल्लांनी काँग्रेसला दाखवला आरसा ...
लोकसभेत संविधानावरील चर्चेत राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी खोटी विधाने केल्याचा दावा त्यांनी केला. ...
सातारा : काँग्रेसचे नेते आणि संसदेतील विरोधी नेते राहुल गांधी सोमवारी महाबळेश्वर येथे येत आहेत. हा त्यांचा खासगी दौरा ... ...
पंतप्रधान संग्रहालय सोसायटीनुसार, काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्याकडे पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्याबाबतीत कागदपत्रे आहेत. ...
"राहुल गांधी यांनी हीच विधाने सार्वजनिक मंचावर करावीत, म्हणजे, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करता येईल." ...