लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
महागाईवर काँग्रेस आक्रमक; काळे कपडे घालून निदर्शने, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Congress aggressive on inflation; agitation against BJP wearing black clothes, Rahul Gandhi in police custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईवर काँग्रेस आक्रमक; काळे कपडे घालून निदर्शने, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरू आहे. सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्वच नेते निषेध नोंदवण्यासाठी काळे कपडे घालून आंदोलनात सहभागी झाले आहेत. ...

७० वर्षात बनवलेली लोकशाही ८ वर्षात संपवली; राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात - Marathi News | We're witnessing the death of democracy, Congress Leader Rahul Gandhi Criticized PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७० वर्षात बनवलेली लोकशाही ८ वर्षात संपवली; राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी कारवाई वेगाने सुरूवात केली आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. ...

National Herald Case: नॅशनल हेराल्डमध्ये हवाला व्यवहार? EDला मिळाले पुरावे, सोनिया-राहुल यांच्या वक्तव्यांची फेरतपासणी होणार - Marathi News | National Herald Case | Sonia Gandhi | Rahul Gandhi | National Herald Case ED found hawala links in National Herald case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅशनल हेराल्डमध्ये हवाला व्यवहार? EDला मिळाले पुरावे, सोनिया-राहुल यांच्या वक्तव्यांची फेरतपासणी

National Herald Case: अंमलबजावणी संचालनालयाला नॅशनल हेराल्ड प्रकरणात हवाला लिंक सापडली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात तपास यंत्रणा मोठी कारवाई करू शकते. ...

Rahul Gandhi on ED: 'नरेंद्र मोदींना घाबरत नाही, काय करायचं ते करा', ED कारवाईवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | Rahul Gandhi on ED: 'I am not afraid of Narendra Modi', Rahul Gandhi's attack on ED action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नरेंद्र मोदींना घाबरत नाही, काय करायचं ते करा', ED कारवाईवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi: ईडीच्या कारवाईवरुन गुरुवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचा गदारोळ, खासदारांनी राज्यसभेत घोषणाबाजी. ...

Herald House Seal : ईडीकडून हेराल्ड हाऊस सील, परवानगीशिवाय कार्यालय उघडता येणार नाही - Marathi News | The Enforcement Directorate seals the National Herald office, instructing that the premises not be opened without prior permission from the agency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीकडून हेराल्ड हाऊस सील, परवानगीशिवाय कार्यालय उघडता येणार नाही

Herald House Seal : ईडीच्या या कारवाईनंतर नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या मुख्य कार्यालयात परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश करता येणार नाही. ...

Lingayatism: कर्नाटकात राहुल गांधींनी घेतली लिंगायत पंथाची दीक्षा, पुढच्या वर्षी राज्यात होणार आहेत निवडणुका - Marathi News | Congress leader MP Rahul gandhi took initiation of lingayat sect in karnataka elections to be held in the state in next year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात राहुल गांधींनी घेतली लिंगायत पंथाची दीक्षा, पुढच्या वर्षी राज्यात होणार आहेत निवडणुका

लिंगायत पंथ अथवा संप्रदाय हा संत बसवन्ना यांच्या सिद्धांतांवर चालणारा एक पंथ आहे. यात कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला लिंगायत पंथ स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे. ...

Congress change Twitter DP: पंतप्रधान मोदींनंतर, आता काँग्रेसनंही बदलला ट्विटरचा प्रोफाईल फोटो, लिहिला हा खास मेसेज - Marathi News | After PM Narendra Modi, now Congress also changed Twitter profile photo, will write a special message rahul and priyanka gandhi also change social media profile picture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनंतर, आता काँग्रेसनंही बदलला ट्विटरचा प्रोफाईल फोटो, लिहिला हा खास मेसेज

काँग्रेसने तिरंग्यासह असलेले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो लावला आहे. ...

"मोदी सरकारच्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी, मित्रांना विकतात फ्रीमध्य़े संपत्ती"; 'अशी' वाढली महागाई  - Marathi News | Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over inflation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकारच्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी, मित्रांना विकतात फ्रीमध्य़े संपत्ती"; 'अशी' वाढली महागाई 

Congress Rahul Gandhi Slams Modi Government : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.   ...