लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Rahul Gandhi, Indian Cricket: "Rohit Sharma सोबत राहुल गांधी करणार ओपनिंग"; मजेशीर Video झाला व्हायरल - Marathi News | Rahul Gandhi will play as opening batsman with Rohit Sharma for Team India in T20 World Cup Funny Video going Viral on Social Media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित सोबत राहुल गांधी करणार ओपनिंग"; मजेशीर Video झाला व्हायरल

नक्की आहे काय हे प्रकरण... वाचा सविस्तर ...

Congress President Election: राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत; 'या' गोष्टीवरुन झाले स्पष्ट... - Marathi News | Congress President Election: Rahul Gandhi will not contest the presidential election; cause he is in Bharat Jodo yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत; 'या' गोष्टीवरुन झाले स्पष्ट...

Congress President: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ...

Congress President: काँग्रेसमध्ये नवा ट्विस्ट; शशी थरुर होऊ शकतात पक्षाचे अध्यक्ष, सोनिया गांधींचा हिरवा कंदील? - Marathi News | Congress President | Congress news | Shashi Tharoor likely to become party president, Sonia Gandhi's green signal, Says Source | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसमध्ये नवा ट्विस्ट; शशी थरुर होऊ शकतात पक्षाचे अध्यक्ष, सोनिया गांधींचा हिरवा कंदील?

Congress President: शशी थरुर यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतली, या भेटीनंतर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. ...

Maharashtra Politics: काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गांधींनीच घ्यावी; पक्षाच्या प्रदेश बैठकीत एकमताने ठराव - Marathi News | maharashtra congress passes resolution to appoint mp rahul gandhi as party chief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गांधींनीच घ्यावी; पक्षाच्या प्रदेश बैठकीत एकमताने ठराव

Maharashtra News: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. ...

"राहुल गांधींना फोर्स करू नका, पक्षात इतरही लोक आहेत", अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात काँग्रेस नेत्याचं मोठं विधान - Marathi News | congress president election do not force rahul gandhi big statement regarding the post of president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींना फोर्स करू नका, पक्षात इतरही लोक आहेत", काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

मध्य प्रदेशातील चंचोडा येथील आमदार आणि दिग्विजय सिंह यांचे धाकटे बंधू लक्ष्मण सिंह यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरही भाष्य केले. ...

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेदरम्यान चिमुकलीला घातली सँडल; राहुल गांधींनी जिंकलं सर्वांचं मन, फोटो व्हायरल - Marathi News | Bharat jodo yatra Rahul Gandhi wears sandals to an innocent girl see heart touching picture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जोडो यात्रेदरम्यान चिमुकलीला घातली सँडल; राहुल गांधींनी जिंकलं सर्वांचं मन, फोटो व्हायरल

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रे दरम्यान एका कार्यकर्त्यांसोबत एक लहान मुलगी राहुल गांधींच्या सोबत चालत होती. अचानक राहुल गांधींची नजर तिच्या पायाकडे गेली. त्या मुलीच्या पायातील सँडल निघाली होती. ...

Congress President Election: राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करण्याची मागणी; राजस्थान आणि दिल्लीनंतर छत्तीसगडमध्ये ठराव मंजूर - Marathi News | Congress President Election: Demand to make Rahul Gandhi party president; Resolution passed in Chhattisgarh after Rajasthan and Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करण्याची मागणी; राजस्थान आणि दिल्लीनंतर छत्तीसगडमध्ये ठराव मंजूर

Congress President Election: राहुल गांधी यांनीच काँग्रेसची जबाबदारी घ्यावी, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. ...

राहुल गांधींनाच काँग्रेसचं अध्यक्ष करा; राजस्थान युनिटने मंजूर केला प्रस्ताव - Marathi News | Rahul Gandhi should win Congress President Election resolution passed by CM Ashok Gehlot in Rajasthan Unit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनाच काँग्रेसचं अध्यक्ष करा; राजस्थान युनिटने मंजूर केला प्रस्ताव

ऑक्टोबर माहिन्यात होणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक ...