लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस - Marathi News | Rahul and Sonia Gandhi's problems increase in National Herald case, Rouse Avenue Court issues notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने दोघांविरुद्ध नोटीस बजावली आहे. ...

जातीय जनगणनेच्या निर्णयाचे श्रेय राहुल गांधींना, भावना जैन यांचं विधान - Marathi News | Bhavana Jain credits Rahul Gandhi for caste census decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जातीय जनगणनेच्या निर्णयाचे श्रेय राहुल गांधींना, भावना जैन यांचं विधान

Caste Census News: देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय काल केंद्र सरकारने जाहिर केला.देशभरातील दलित, मागासवर्गीय आणि वंचित समाजासासाठी ऐतिहासिक आहे. जातीय जनगणनेचा निर्णय करा ही मागणी अनेक दशकांपासूनची होती. ...

Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक - Marathi News | shubham dwivedi father said to Rahul Gandhi about his grandmother if indira gandhi alive not pahalgam terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुमची आजी असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक

Rahul Gandhi Meet Shubham Dwivedi Father : पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या कानपूर येथील शुभम द्विवेदीच्या कुटुंबाची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट घेतली. ...

“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut said credit for caste wise census decision goes to rahul gandhi only central government has to kneel down before his stand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत

Sanjay Raut News: जातनिहाय जनगणनेचा विषय राहुल गांधी यांनी उचलून धरला. म्हणून हा निर्णय झाला, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा - Marathi News | Welcome caste-wise census, but tell us when it will be completed; Rahul Gandhi supports the central government's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा

हे आम्ही राबविलेल्या मोहिमेचे यश; देशात सध्या गरिबी आणि श्रीमंतांचे दोन प्रवाह; व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारी प्रक्रिया बदलणार ...

जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार - Marathi News | bjp leader amit malviya replied and said congress rahul gandhi must stop taking credit for the central government decision on the caste census | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार

BJP Replied Rahul Gandhi On Caste Based Census Decision: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाच्या नेत्या तसेच माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे दाखले देत भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे. ...

जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal said caste wise census decision is a big victory of rahul gandhi struggle and ideas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: राहुल गांधी यांनी याआधीही जे मुद्दे मांडले त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले होते. पण नंतर राहुल गांधी यांची भूमिकाच योग्य होती, असे स्पष्ट झाले आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी नमूद केले. ...

वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी - Marathi News | Rahul Gandhi on Pahalgam Attack: Don't waste time, take direct action now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी

Rahul Gandhi on Pahalgam Attack: हा फक्त हल्ला नसून, एक निर्दयी नरसंहार आहे. हा भारताच्या आत्म्यावर हल्ला आहे. ...