राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
त्यांनी, पलवलमधील भाजप नेत्याच्या घराचा उल्लेख करत, त्यांच्या घराच्या पत्त्यावर तब्बल ६६ मतदारांची नोंद असल्याचे सांगितले होते. मात्र आता या प्रकरणात वेगळेच सत्य समोर आले आहे. ...
सौरभ भारद्वाज यांनी एका व्हिडिओमध्ये याबाबत मोठा दावा केला. भाजपचा एक कार्यकर्ता ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आधी मतदान करतो. त्यानंतर, आज, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी, तो बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान करतो, असा दावा त्यांनी केला. ...
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, भाजपाने मोठ्या प्रमाणावर मतांची चोरी केल्याचा दावा करत, पुरावा म्हणून एक मतदार ओळखपत्र देखील दाखवले होते. हे ओळखपत्र दाखवत, या ओळखपत्रावर ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरून अनेकवेळा मतदान करण्यात आले, असा आरोपही ...
Larissa Brazil model voter list row: राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दावा केला होता की, एकाच मॉडेलचा फोटो मतदार यादीत तब्बल २२ वेळा वापरण्यात आला असून वेगवेगळ्या नावाने मतदान झाले आहे. अशाप्रकारे हरियाणामध्ये २५ लाखांहून अधिक बोगस मतदार तयार झाल्या ...