लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | NCP SP Sharad Pawar's big statement on Rahul Gandhi's allegations of vote theft spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

"...याचा अर्थ, निवडणूक आयोगासंदर्भातील अविश्वास वाढीला ते मदत करत आहेत आणि ही चांगली गोष्ट नाही."  ...

Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती" - Marathi News | Congress Rahul Gandhi attack on vote chori berozgari said greatest patriotism is to free india from unemployment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"

Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी हे मतचोरीचा मुद्दा सतत उपस्थित करत आहेत. त्यांनी आता मतचोरीचा संबंध बेरोजगारीशी जोडला आहे. ...

GST Rate Cut: जीएसटी कपात राहुल गांधी यांच्यामुळेच झाली; काँग्रेसचा दावा, पुण्यात अभिनंदन कार्यक्रम - Marathi News | GST cut was due to Rahul Gandhi Congress claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीएसटी कपात राहुल गांधी यांच्यामुळेच झाली; काँग्रेसचा दावा

राहुल यांच्या मागणीला देशभरातून प्रतिसाद मिळू लागल्यानंतर केंद्र सरकारला अचानक जाग आली व त्यांनी या करप्रणालीत बदल केला ...

भाजपकडून राहुल गांधींच्या विरोधात खोटे व आधारहीन खटले दाखल करण्याचे कटकारस्थान सुरू - Marathi News | BJP is conspiring to file false and baseless cases against Rahul Gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपकडून राहुल गांधींच्या विरोधात खोटे व आधारहीन खटले दाखल करण्याचे कटकारस्थान सुरू

महात्मा गांधींच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या हिंसक विचारसरणीशी संबंधितांनाच आज बदनामीचा दावा करण्याचा प्रयत्न करताना पाहणे हे विडंबनात्मक आहे ...

ट्रम्प यांची ‘रिटर्न गिफ्ट्स’! केंद्र सरकार कमकुवत असल्याचे पुन्हा सिद्ध; काँग्रेसची टीका - Marathi News | Donald Trump's 'return gifts' to India! Central government proves once again that it is weak; Congress criticizes PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांची ‘रिटर्न गिफ्ट्स’! केंद्र सरकार कमकुवत असल्याचे पुन्हा सिद्ध; काँग्रेसची टीका

एच-१बी व्हिसाच्या शुल्कवाढीचा सर्वात मोठा फटका भारतीयांना बसणार आहे ...

“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ - Marathi News | congress harshvardhan sapkal said rahul gandhi gave evidence of vote rigging now investigate why are you afraid of the ordeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ

Congress Harshvardhan Sapkal: सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यास पैसे नाहीत पण लाडक्या उद्योगपतीसाठी मात्र रेड कार्पेट अंथरले जात आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | I repeat India has a weak Prime Minister Rahul Gandhi attacks on H-1B visa issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल

"मी पुन्हा सांगतो की, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान आहेत," असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...

‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल - Marathi News | 'The Election Commission remained awake, watching the theft...', Rahul Gandhi attacks the Election Commission again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले. कोणत्याही व्यक्तीला ऑनलाइनद्वारे एखाद्याचे नाव वगळण्याचा अधिकार दिलेला नाही असे आयोगाने स्पष्ट केले. ...