लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, फोटो

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
IND vs NZ, T20I Series : टीम इंडियाला मिळाला हार्दिक पांड्याचा पर्याय, ट्वेंटी-२० मालिकेतील ५ सकारात्मक गोष्टी! - Marathi News | IND vs NZ, T20I Series : Five takeaways as India begin T20 World Cup 2022 preparations with 3-0 clean sweep | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'मिशन २०२२' साठी टीम इंडियानं पहिल्याच मालिकेत कमावल्या ५ सकारात्मक गोष्टी!

IND vs NZ, T20I Series : भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर रोहित शर्मा व राहुल द्रविड या नव्या जोडीच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच मालिकेत ३-०असा विजय मिळवला. ...

IND vs NZ, 3rd T20I Live Update : महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांची परंपरा रोहित शर्मानं कायम राखली, बघा जेतेपदाच्या ट्रॉफीसह काय केलं!, Video - Marathi News | IND vs NZ, 3rd T20I : The legacy continues for Team India, Rohit Sharma hands the trophy to Venkatesh Iyer and other youngsters and walks aside. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांची परंपरा रोहित शर्मानं कायम राखली, बघा चषकासोबत काय केलं, Video

India vs New Zealand, 3rd T20I Live Update : राहुल द्रविड याच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या व रोहित शर्माच्या फुल टाईम नेतृत्वाखालील पहिल्या ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला. रोहितनं या विजयानंतर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांची पर ...

IND vs NZ, T20I : राहुल द्रविडनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी तयार केला फॉर्म्युला; रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया करणार करिष्मा - Marathi News | India vs New Zealand 1st T20I : Rahul Dravid lays-down ‘5-Point Formula’ to prepare winning team for 2022 T20 World Cup under Rohit Sharma | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ जिंकण्यासाठी राहुल द्रविडचा मास्टर प्लान; संघहितासाठी बनवले पाच नियम

India vs New Zealand 1st T20I : राहुल द्रविड नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. रवी शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात टीम इंडियानं अनेक ऐतिहासिक विजय मिळवले, परंतु भारताच्या आयसीसी स्पर्धा विजयाची पाटी कोरी राहिली. त्यामुळे नवीन प्रशिक् ...

India vs New Zealand : भारतीय संघाला मिळाला नवा ओपनर, २४ वर्षीय खेळाडू घेणार रोहित शर्माची जागा, ठरणार नवा हिटमॅन! - Marathi News | India vs New Zealand : Ruturaj Gaikwad may replace Rohit sharma soon will become the new hitman of team india | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडच्या मार्गदर्शाखाली तयार होणार नवा 'हिटमॅन'; घेणार रोहित शर्माची ओपनिंगची जागा!

India vs New Zealand : दी वॉल राहुल द्रविड ( Rahul Dravid) सारखा तंत्रशुद्ध फलंदाजीची जाण असणारा माजी खेळाडू टीम इंडियाला मुख्य प्रशिक्षक म्हणून लाभला आहे आणि ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदाची सूत्र रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्याकडे सोपवण्यात आली ...

VVS Laxman : द्रविडकडे मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं गेल्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मणकडे येऊ शकते मोठी जबाबदारी - Marathi News | former indian cricketer vvs laxman likely to take up rahul dravid as nca head | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडकडे मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं गेल्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मणकडे येऊ शकते मोठी जबाबदारी

VVS Laxman BCCI : राहुल द्रविड यांच्याकडे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवल्यानंतर BCCI व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडेही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहे. ...

Rohit Sharma on Rahul Dravid Team India Coach : राहुल द्रविड यांची हेड कोच म्हणून नियुक्ती झाल्याचं समजताच रोहित शर्मा म्हणाला.... - Marathi News | Rohit Sharma on Rahul Dravid Team India Coach: As soon as he understood that Rahul Dravid has been appointed as the head coach, Rohit Sharma said .... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड यांची हेड कोच म्हणून नियुक्ती झाल्याचं समजताच रोहित शर्मा म्हणाला..., रिअॅक्शन व्हायरल

Rahul Dravid Team India Head Coach : भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांची टीम इंडियाचे मुख्य कोच म्हणून करण्यात आली नियुक्ती. ...

India vs England 4th test Live : विराट कोहली ठरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात विक्रमी फलंदाज, सचिनसह अनेकांना टाकले मागे! - Marathi News | India vs England 4th test live : Virat Kohli becomes the fastest to reach 23000 Runs in International Cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जगात भारी, विराट कोहली!; कॅप्टन कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम!

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ...

IND Vs SL 2nd ODI Live : राहुल द्रविडनं पाठवला 'सिक्रेट मॅसेज' अन् टीम इंडियाचा विजय; दीपक चहरनं उलगडले रहस्य! - Marathi News | India vs SL 2nd ODI live : Rahul Dravid come out to the dugout and give advice to Rahul Chahar to pass Deepak Chahar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 2nd ODI Live : राहुल द्रविडनं पाठवला 'सिक्रेट मॅसेज' अन् टीम इंडियाचा विजय; दीपक चहरनं उलगडले रहस्य!

IND vs SL 2nd ODI Int Live Score : भारतीय संघ दुसरा वन डे सामना जिंकेल, असे खरंच वाटले नव्हते. विजयासाठी जवळपास ८४-८५ धावा आवश्यक असताना ७ फलंदाज माघारी परतले होते. दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार हे गोलंदाज खेळपट्टीवर असल्यानं श्रीलंकेच्या मनात विजयाच् ...