राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
India Tour of South Africa : राहुल द्रविड ( Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदावर विराजमान झाल्यानंतर टीम इंडियात सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. संघात पदार्पण करणाऱ्या खेळाडूला माजी खेळाडूंच्या हस्ते पदार्पणाची कॅप देण्याची परंपरा द्रविडनं पुन्हा सुरू ...
India vs New Zealand, 2nd Test Live Updates : मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याच्या कार्यकाळाची सुरुवात दणक्यात झाली. न्यूझीलंडला ट्वेंटी-२० मालिकेत ३-० असे पराभूत केल्यानंतर कसोटी मालिकेत १-० असा विजय मिळवत टीम इंडियानं दक्षिण आफ्रिका ...
IND VS NZ: पहिल्या कसोटी सामन्यात सर्वांच्याच अजिक्य रहाणेकडून (Ajinkya Rahane) अपेक्षा होत्या. परंतु त्याला या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. ...
Ind Vs NZ Kanpur Test : न्यूझीलंड विरुद्ध पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. त्यानंतर राहुल द्रविडनं एक असा निर्णय घेतला, ज्याचं अनेकांनी कौतुक केलं. ...
Ind vs NZ, Test Series: न्यूझीलंडला ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० ने मात दिल्यानंतर आता भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड कसोटी मालिकेआधीच एक जबरदस्त निर्णय घेतला आहे. ...