लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, फोटो

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
या माजी क्रिकेटपटूंची मुलं मैदानात ठरतायत लक्षवेधी - Marathi News | The boys of these former cricketers have decided to focus on the field | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :या माजी क्रिकेटपटूंची मुलं मैदानात ठरतायत लक्षवेधी

जाणून घ्या 'द वॉल' द्रविड बद्दल या गोष्टी - Marathi News | Know these things about 'The Wall' Dravid | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जाणून घ्या 'द वॉल' द्रविड बद्दल या गोष्टी

'द वॉल' म्हणून प्रसिद्ध राहुल द्रविडचा आज वाढदिवस - Marathi News | Rahul Dravid birthday | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'द वॉल' म्हणून प्रसिद्ध राहुल द्रविडचा आज वाढदिवस