लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, फोटो

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
राहुल द्रविडमुळे एक त्रिशतक हुकलं; Virender Sehwagचा गंभीर आरोप - Marathi News | Virender Sehwag blames Rahul Dravid for missing out on triple ton vs Sri Lanka in 2009 svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडमुळे एक त्रिशतक हुकलं; Virender Sehwagचा गंभीर आरोप

टीम इंडियाच्या 'व्हाईटवॉश'ला राहुल द्रविडही जबाबदार?; जाणून घ्या नेमकं कनेक्शन - Marathi News | Team India loss Test Series in New Zealand Tour because of Rahul Dravid, but why? svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या 'व्हाईटवॉश'ला राहुल द्रविडही जबाबदार?; जाणून घ्या नेमकं कनेक्शन

भारतीय संघात पुनरागमनाची अजूनही संधी; पाहा कोण आहेत हे महारथी! - Marathi News | Forgotten players who can still make a comeback in Indian men's cricket team | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघात पुनरागमनाची अजूनही संधी; पाहा कोण आहेत हे महारथी!

Happy Birthday Rahul Dravid: 'द वॉल' @ 47 - Marathi News | Happy Birthday Rahul Dravid: 'The Wall' Turns 47 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday Rahul Dravid: 'द वॉल' @ 47

मनीष पांडे अन् अश्रिता शेट्टी यांच्या रिसेप्शनचा थाटच न्यारा... - Marathi News | Actress Ashrita Shetty and cricketer Manish Pandey recently hosted a wedding reception for close friends and relatives | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मनीष पांडे अन् अश्रिता शेट्टी यांच्या रिसेप्शनचा थाटच न्यारा...

रोहित शर्माचा Fabulous five मधील प्रवेश दोन धावांनी हुकला - Marathi News | India vs South Africa,1st Test : Only five Indians have scored more in a single Test match before Rohit Sharma | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा Fabulous five मधील प्रवेश दोन धावांनी हुकला

राहुल द्रविडला प्रशिक्षकपद का सोडावं लागलं, जाणून घ्या कारण... - Marathi News | why Rahul Dravid had to quit coaching Indian juniors teams | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडला प्रशिक्षकपद का सोडावं लागलं, जाणून घ्या कारण...

फलंदाजी प्रशिक्षक बनलेले विक्रम राठोड आहेत तरी कोण... - Marathi News | know about Vikram Rathod, who is a batting coach | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :फलंदाजी प्रशिक्षक बनलेले विक्रम राठोड आहेत तरी कोण...