लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
रवी शास्त्री गुरु, तर राहुल द्रविड सुपर गुरु; बीसीसीआयचा मोठा निर्णय - Marathi News | Ravi Shastri Guru, while Rahul Dravid Super Guru; BCCI's big decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्री गुरु, तर राहुल द्रविड सुपर गुरु; बीसीसीआयचा मोठा निर्णय

त्यामुळे या गोष्टीचा संघावर परीणाम होणार का, याचा विचार काही चाहते करत आहेत. ...

BCCIच्या मुख्यालयात सौरव गांगुलीला आवरला नाही 'त्या' फोटोसोबत सेल्फी घेण्याचा मोह! - Marathi News | Sorav Ganguly take a selfi with special pic in BCCI's headquarters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIच्या मुख्यालयात सौरव गांगुलीला आवरला नाही 'त्या' फोटोसोबत सेल्फी घेण्याचा मोह!

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड पक्की झाली. ...

बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यावर गांगुली सचिन, द्रविड, लक्ष्मणसारख्या खेळाडूंचे प्रश्न सोडवणार - Marathi News | Saurav Ganguly to solve questions of players like Sachin Tendulkar, Rahul Dravid, VVS Laxman after becoming BCCI president | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यावर गांगुली सचिन, द्रविड, लक्ष्मणसारख्या खेळाडूंचे प्रश्न सोडवणार

गांगुलीनेच माजी खेळाडूंचा हा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले आहे. ...

धोनी अन् गांगुलीपेक्षा कॅप्टन कोहली वेगळा; गंभीरनं सांगितलं कारण   - Marathi News | Gautam Gambhir explains what sets Virat Kohli apart from MS Dhoni and Sourav Ganguly as captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी अन् गांगुलीपेक्षा कॅप्टन कोहली वेगळा; गंभीरनं सांगितलं कारण  

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत यजमानांनी एक डाव व 137 धावांनी विजय मिळवला. ...

रिषभ पंतला टक्कर; संजू सॅमसनचं तुफानी द्विशतक, मोडला 'हिटमॅन' रोहितचा विक्रम - Marathi News | Sanju Samson makes Vijay Hazare Trophy history with unbeaten 212 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतला टक्कर; संजू सॅमसनचं तुफानी द्विशतक, मोडला 'हिटमॅन' रोहितचा विक्रम

वृद्धीमान साहाच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे रिषभ पंतचे कसोटी संघातील स्थान धोक्यात आलेले असताना मर्यादित षटकांच्या संघातही त्याचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. ...

रोहित शर्माचा Fabulous five मधील प्रवेश दोन धावांनी हुकला - Marathi News | India vs South Africa,1st Test : Only five Indians have scored more in a single Test match before Rohit Sharma | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा Fabulous five मधील प्रवेश दोन धावांनी हुकला

India vs South Africa, 1st Test : रोहितनं 'दी वॉल' ओलांडली, भारतात कुणाला न जमलेली कामगिरी केली - Marathi News | India vs South Africa, 1st Test : Rohit Sharma becomes the first player with 7 consecutive 50+ scores in Test cricket on Indian soil | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : रोहितनं 'दी वॉल' ओलांडली, भारतात कुणाला न जमलेली कामगिरी केली

रोहितनं दी वॉल राहुल द्रविडचा विक्रम मोडला. आतापर्यंत कोणालाही न जमलेली कामगिरी रोहितनं आज करून दाखवली. ...

India vs South Africa, 1st Test : OMG; अवघ्या 21 षटकांत रोहित-मयांकची तिसऱ्या स्थानी झेप - Marathi News | India vs South Africa, 1st Test : 300 runs partnership up between Rohit Sharma and Mayank Agarwal, only the third time by any opening pair in Test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : OMG; अवघ्या 21 षटकांत रोहित-मयांकची तिसऱ्या स्थानी झेप

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मयांक अग्रवालने शतकी खेळी केली. ...