लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
सचिन तेंडुलकरवर मात; राहुल द्रविड ठरला 50 वर्षांतील सर्वोत्तम भारतीय कसोटी फलंदाज! - Marathi News | Rahul Dravid beats Sachin Tendulkar in Wisden India poll on greatest Indian Test batsman of last 50 years  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरवर मात; राहुल द्रविड ठरला 50 वर्षांतील सर्वोत्तम भारतीय कसोटी फलंदाज!

सुनील गावस्कर, विराट कोहली यांच्यावरही केली मात ...

ऑस्ट्रेलिया दौरा सोपा नसेल; राहुल द्रविडनं कॅप्टन विराट कोहलीला सांगितला धोका - Marathi News | Rahul Dravid fires Steve Smith-David Warner warning to Virat Kohli for Australia tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया दौरा सोपा नसेल; राहुल द्रविडनं कॅप्टन विराट कोहलीला सांगितला धोका

2018-19च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऐतिहासिक विजयाच्या पुनरावृत्तीसाठी टीम इंडिया आतुर... ...

शोएब अख्तरनं निवडले टॉप 10: भारत-पाकिस्तान ऑल टाईम खेळाडूंमध्ये धोनी, गांगुली यांना स्थान नाही - Marathi News | No MS Dhoni, Sourav Ganguly in Shoaib Akhtar's all-time top 10 ODI cricketers from India and Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब अख्तरनं निवडले टॉप 10: भारत-पाकिस्तान ऑल टाईम खेळाडूंमध्ये धोनी, गांगुली यांना स्थान नाही

भारताच्या चार खेळाडूंची केली निवड ...

खेळाडूंना मानसिक कणखरतेची शिकवण मिळाली : द्रविड - Marathi News | Players get mental toughness: Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळाडूंना मानसिक कणखरतेची शिकवण मिळाली : द्रविड

क्रिकेटपटूंसाठी हा अनिश्चिततेचा कालावधी ठरला. त्यामुळे त्यांच्यावर मानसिकदृष्ट्या प्रभाव पडण्याची शक्यता होती. ...

खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला तरीही मालिका रद्द होता कामा नये; राहुल द्रविड - Marathi News | Even if a player tests positive, series shouldn't get cancelled: Rahul Dravid svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला तरीही मालिका रद्द होता कामा नये; राहुल द्रविड

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 23 जूनपासून कसोटी मालिका होण्याची शक्यता आहे. ...

ब्रेकचा योग्य वापर झाल्यास लाभ- राहुल द्रविड - Marathi News | Benefits if brakes are used properly - Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रेकचा योग्य वापर झाल्यास लाभ- राहुल द्रविड

‘मोठे सामने खेळण्याआधी खेळाडूंना फिटनेससाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. यामुळे आत्मविश्वासाचा संचार होईल. सामान्य फिटनेस आणि मॅच फिटनेस यात तफावत असते, ’असे द्रविडने स्पष्ट केले. ...

द्रविडच्या प्रेरणेमुळे नकारात्मक गोष्टींवर मात करता आली- मयंक अग्रवाल - Marathi News | Dravid's inspiration helped him overcome the negative - Mayank Agarwal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडच्या प्रेरणेमुळे नकारात्मक गोष्टींवर मात करता आली- मयंक अग्रवाल

मयंकने आॅस्ट्रेलियाविरुद्ध २०१८-१९ च्या कसोटी मालिकेत मेलबोर्न मैदानावर पदार्पण केले होते. ...

'Virender Sehwag दुसऱ्या संघाकडून खेळला असता, तर हमखास 10 हजार धावा केल्या असत्या!' - Marathi News | Virender Sehwag Would Have Scored 10,000 Runs if He Played for Other Team, Rashid Latif svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'Virender Sehwag दुसऱ्या संघाकडून खेळला असता, तर हमखास 10 हजार धावा केल्या असत्या!'

कसोटीत दोन त्रिशतक करणारा एकमेव भारतीय आहे.   ...