लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
फक्त IPL नव्हे, तर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंच्या यशामागे राहुल द्रविडची मेहनत; मायकेल वॉननं केलं कौतुक - Marathi News | Michael Vaughan credits Rahul Dravid for Prasidh Krishna’s success | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फक्त IPL नव्हे, तर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंच्या यशामागे राहुल द्रविडची मेहनत; मायकेल वॉननं केलं कौतुक

भारतीय क्रिकेट संघात मागील चार महिन्यांत जवळपास १० युवा खेळाडूंनी पदार्पण केलं. या सर्वांनी दणक्यात पदार्पण केल्यानं त्यांच्या यशाचे श्रेय आयपीएलला दिले जात आहे. पण... ...

Kolkata Test win : ऑस्ट्रेलियाच्या जबड्यात हात घालून खेचून आणलेला विजय, टीम इंडियानं केलेलं भारी सेलिब्रेशन! - Marathi News | On this day, 2001: When Dravid, Sachin poured champagne on teammates after historic Kolkata Test win, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Kolkata Test win : ऑस्ट्रेलियाच्या जबड्यात हात घालून खेचून आणलेला विजय, टीम इंडियानं केलेलं भारी सेलिब्रेशन!

भारतीय संघानं कोलकाता कसोटीत २००१साली आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या जबड्यात हात घालून विजयाचा घास खेचून आणला होता, इतिहास हा सामना कधीच विसरणार नाही. ...

‘त्या’ विजयातून अनेक बोध घेता आले, विक्रमी भागीदारीची २० वर्षे - Marathi News | There were many lessons to be learned from that victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘त्या’ विजयातून अनेक बोध घेता आले, विक्रमी भागीदारीची २० वर्षे

विक्रमी भागीदारीची २० वर्षे ...

राहुल द्रविडची नेमकी कोणती भविष्यवाणी खरी ठरली? व्हीव्हीएस लक्ष्मणनं केला खुलासा - Marathi News | rahul dravid prediction on washington sundar batting comes true | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडची नेमकी कोणती भविष्यवाणी खरी ठरली? व्हीव्हीएस लक्ष्मणनं केला खुलासा

rahul dravid prediction : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील (India vs England) विजयानंतर भारतीय संघाचं (Team India) क्रीडा विश्वात कौतुक केलं जात आहे. ...

'दादा'कडून राहुल द्रविडचं भरभरून कौतुक; 'दी वॉल'ला दिलं टीम इंडियाच्या यशाचं श्रेय, जाणून घ्या का - Marathi News | Rahul Dravid has done a great job at NCA as he looks after the 2nd string players, says Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दादा'कडून राहुल द्रविडचं भरभरून कौतुक; 'दी वॉल'ला दिलं टीम इंडियाच्या यशाचं श्रेय, जाणून घ्या का

Rahul Dravid has done a great job at NCA राहुल द्रविड सध्या BCCIच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. ...

Ind vs Eng 3rd Test Live : इशांत शर्माचे कसोटी सामन्यांचे शतक, पण विचित्र विक्रमात ठरला जगातला पाचवा खेळाडू! - Marathi News | Ind vs Eng 3rd Test Live  : Ishant Sharma become a fifth players who have been part of 100 or more Tests without playing a single ODI World Cup game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test Live : इशांत शर्माचे कसोटी सामन्यांचे शतक, पण विचित्र विक्रमात ठरला जगातला पाचवा खेळाडू!

Ind Vs Eng 2021 3rd test pink ball live score Ishant Sharma : भारतीय गोलंदाज इशांत शर्मा ( Ishant Sharma) याच्यासाठी खास आहे. दिग्गज कपिल देव ( Kapil Dev) यांच्यानंतर १०० कसोटी सामना खेळणारा इशांत हा भारताचा दुसरा जलदगती गोलंदाज आहे. ...

'तुला माघारी बोलावण्याचा निर्णय योग्यच होता'; सचिन तेंडुलकरच्या ट्विटनंतर राहुल द्रविड होतोय ट्रेंड! - Marathi News | Rahul Dravid trends for THIS reason after sachin Tendulkar's tweet on #IndiaAgainstPropoganda | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तुला माघारी बोलावण्याचा निर्णय योग्यच होता'; सचिन तेंडुलकरच्या ट्विटनंतर राहुल द्रविड होतोय ट्रेंड!

सचिनच्या  #IndiaAgainstPropoganda ट्विटनंतर सोशल मीडियावर माजी कसोटीपटू राहुल द्रविड ( Rahul Dravid) ट्रेंड होऊ लागला आहे.  ...

ऑस्ट्रेलियातील यशामागे राहुल द्रविडचं खरंच योगदान आहे का?; अजिंक्य रहाणेनं सांगितलं सत्य - Marathi News | Ajinkya Rahane Opens Up About The Role Played By Rahul Dravid In Team India’s Success Down Under | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियातील यशामागे राहुल द्रविडचं खरंच योगदान आहे का?; अजिंक्य रहाणेनं सांगितलं सत्य

माजी फलंदाज द्रविडनंही हे यश खेळाडूंचेच असल्याचे मत व्यक्त केले. पण, अजिंक्यनं यामागचं सत्य सांगितलं. ...