शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : Breaking : राहुल द्रविडबाबत BCCIचा मोठा निर्णय, हितसंबंध जपण्याचे प्रकरण 

क्रिकेट : द्रविडला का पाठवली बीसीसीआयने नोटीस, कोणाबरोबरचे संबंध भोवले, जाणून घ्या..

क्रिकेट : राहुल द्रविडच्या भवितव्याबाबत थोड्याच वेळात होणार निर्णय, सुनावणी संपली

क्रिकेट : अजिंक्य रहाणेला वन डे संघात कमबॅक करण्याचा विश्वास; चौथ्या स्थानासाठी दावेदारी!

क्रिकेट : दादा की दिवानगी! सौरव गांगुलीचा 'हा' फोटो होतोय वायरल

क्रिकेट : परस्पर हितसंबंध जपल्यामुळे 'जंटलमन' राहुल द्रविडला बीसीसीआयने बोलावले

क्रिकेट : गांगुली आणि द्रविड यांच्यादरम्यान होणार चर्चा; क्रिकेटच्या भविष्यातील योजनांबाबत रणनीती

क्रिकेट : India vs South Africa, 3rd Test : रोहित शर्मा-अजिंक्य रहाणे ही जोडी ठरली संकटमोचक; पाहा आकडेवारी

क्रिकेट : रवी शास्त्री गुरु, तर राहुल द्रविड सुपर गुरु; बीसीसीआयचा मोठा निर्णय

क्रिकेट : BCCIच्या मुख्यालयात सौरव गांगुलीला आवरला नाही 'त्या' फोटोसोबत सेल्फी घेण्याचा मोह!