लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
राहुल द्रविड बनणार टीम इंडियाचा कोच?; सौरव गांगुलीच्या विधानानं 'द वॉल' चे चाहते आनंदात - Marathi News | Sourav Ganguly makes big revelation says, Rahul Dravid can be Team India’s temporary head coach after Ravi Shastri’s tenure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड बनणार टीम इंडियाचा कोच?; सौरव गांगुलीच्या विधानानं 'द वॉल' चे चाहते आनंदात

बीसीसीआयनं नुकताच श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंचा संघ पाठवला होता आणि त्याचे प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे सोपवले होते. ...

अपयशानंतर प्रशस्त झाला दिग्गजांच्या यशाचा मार्ग! - Marathi News | After the failure, the path of success of the veterans was paved! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अपयशानंतर प्रशस्त झाला दिग्गजांच्या यशाचा मार्ग!

संयम आणि मानसिक कणखरतेची गरज ...

India vs England 4th test Live : विराट कोहली ठरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात विक्रमी फलंदाज, सचिनसह अनेकांना टाकले मागे! - Marathi News | India vs England 4th test live : Virat Kohli becomes the fastest to reach 23000 Runs in International Cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जगात भारी, विराट कोहली!; कॅप्टन कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम!

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ...

एनसीए प्रमुख पदासाठी राहुल द्रविड यांचा अर्ज; रवी शास्त्री यांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग मोकळा! - Marathi News | Rahul Dravid's application for the post of NCA chief | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड नाही बनू शकणार टीम इंडियाचा कोच

Rahul Dravid : बीसीसीआयच्या नव्या घटनेनुसार करारामध्ये वाढ करण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे निवड प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाते. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, राहुल यांनी क्रिकेट प्रमुख पदासाठी पुन्हा अर्ज केला आहे. ...

टी २० विश्व चषकानंतर शास्त्री गुरुजी होणार पायउतार; राहुल द्रविड बनू शकतात मुख्य प्रशिक्षक - Marathi News | ravi Shastri to step down after T20 World Cup rahul dravid might be new coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी २० विश्व चषकानंतर शास्त्री गुरुजी होणार पायउतार; राहुल द्रविड बनू शकतात मुख्य प्रशिक्षक

रवी शास्त्री यांचा करार या वर्षी नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यांच्या जागी राहुल द्रविड यांची निवड होऊ शकते. ...

मोठी बातमी : रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडण्यास तयार; राहुल द्रविडचा मार्ग मोकळा होणार? - Marathi News | Big News  : Ravi Shastri to Part Ways With Indian Team after T20 World Cup: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडण्यास तयार; राहुल द्रविडचा मार्ग मोकळा होणार?

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Rahul Dravid : राहुल द्रविडच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाणार; राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदासाठी BCCIने मागवले अर्ज - Marathi News | Rahul Dravid may take on a bigger responsibility as the BCCI invites application for the role of NCA head | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rahul Dravid : राहुल द्रविडच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाणार; राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदासाठी BCCIने मागवले अर्ज

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुख पदासाठी अर्ज मागवले आहेत. ...

Rahul Dravid: भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणार का? राहुल द्रविडने दिले असे उत्तर - Marathi News | Rahul Dravid: Will he be the coach of the Indian team? The answer given by Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rahul Dravid: भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणार का? राहुल द्रविडने दिले असे उत्तर

Rahul Dravid: भविष्यात संधी मिळाल्यास कोचिंगची जबाबदारी पूर्णवेळ पेलण्यास सज्ज आहात काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. ...