राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) शनिवारी तडकाफडकी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची हकालपट्टी केली. ...
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यावर रोहित, विराट कोहली व लोकेश राहुल यांना विश्रांती दिली गेली आहे, ...
MS Dhoni in Team India : भारतीय क्रिकेट चाहत्यांना सुखावणारी बातमी समोर आली आहे. २०१३ पासून ICC स्पर्धांमधील भारतीय संघाचा दुष्काळ संपवण्यासाठी BCCI मोठं पाऊ उचलण्याच्या तयारीत आहे. ...