लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
७ वर्षांनंतर भारतीय संघाला मिळू शकतो परदेशी प्रशिक्षक; BCCIने दिले संकेत, राहुल द्रविड यांचं काय? - Marathi News | It has been reported that the BCCI is also looking for a replacement for Indian team coach Rahul Dravid. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७ वर्षांनंतर भारतीय संघाला मिळू शकतो परदेशी प्रशिक्षक; BCCIने दिले संकेत, द्रविड यांचं काय?

भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा पर्याय देखील बीसीसीआय शोधत असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

कोहलीला समजावून सांगण्याची गरज नाही - द्रविड - Marathi News | Kohli needs no explaining - Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला समजावून सांगण्याची गरज नाही - द्रविड

कोहली काही वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये होता. यूएईतील आशिया चषक स्पर्धेत त्याला पुन्हा सूर गवसला.   ...

IND vs BAN Update : रोहित शर्माबाबत मोठी अपडेट आली समोर, राहुल द्रविड यांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | IND vs BAN Update Big update about Rohit Sharma Rahul Dravid gave important information miss third odi deepak chahar kuldeen sen out of tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माबाबत मोठी अपडेट आली समोर, राहुल द्रविड यांनी दिली महत्त्वाची माहिती

बांगलादेशच्या डावातील दुसऱ्याच षटकात स्लीपमध्ये कॅच घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्याबोटाला दुखापत झाली होती. ...

खराब कामगिरीनंतर BCCI ॲक्शन मोडमध्ये, T20 संघाला मिळणार नवीन 'BOSS'? - Marathi News | Team India: T20 team to get new 'Coach', BCCI in action mode after teams poor performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खराब कामगिरीनंतर BCCI ॲक्शन मोडमध्ये, T20 संघाला मिळणार नवीन 'BOSS'?

Indian Cricket Team: BCCI भारतीय T20 टीममध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. ...

India New T20 Coach: राहुल द्रविडला प्रशिक्षकपदावरून हटवण्याची वेळ आली; MS Dhoniसह तीन खेळाडूंमध्ये शर्यत लागली - Marathi News | India New T20 Coach: Time has come for Rahul Dravid to step down as coach; A race between three players, including MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडला प्रशिक्षकपदावरून हटवण्याची वेळ आली; MS Dhoniसह तीन खेळाडूंमध्ये शर्यत लागली

India New T20 Coach:  राहुल द्रविड टीम इंडियाचा अत्यंत कमकुवत प्रशिक्षक असल्याचे सिद्ध होत आहे. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडिया यावर्षी ट्वेंटी- २० वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद जिंकू शकली नाही. ...

India New T20 Coach: राहुल द्रविडची प्रशिक्षकपदावरून होणार गच्छंती? BCCI च्या गोटातून मिळाली महत्त्वाची माहिती - Marathi News | India New T20 Coach: BCCI mulling of appointing NEW-COACH for India’s T20 team, Rahul Dravid on his way-out? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडची प्रशिक्षकपदावरून होणार गच्छंती? BCCI च्या गोटातून मिळाली महत्त्वाची माहिती

India New T20 Coach, Rahul Dravid on his WAY-OUT? भारतीय संघाला ढाका येथे झालेल्या वन डे सामन्यात बांगलादेशकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ...

PAK vs ENG 1st Test : हे आम्ही पूर्वीच केलंय! इंग्लंडकडून पाकिस्तानची बेक्कार धुलाई; सेहवाग-द्रविड यांच्या ४१० धावांच्या भागीदारीची स्कोअरशीट Viral  - Marathi News | PAK vs ENG 1st Test : A 233 runs opening stand between Zak Crawley and Ben Duckett, Sehwag and Dravid scorsheet goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडकडून पाकिस्तानची बेक्कार धुलाई; सेहवाग-द्रविड यांच्या विक्रमा भागीदारीची स्कोअरशीट Viral

PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानच्या गोलंदाजांची घरच्या मैदानावर बेक्कार धुलाई सुरू आहे. पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडचे १२ हून अधिक खेळाडू पडले होते आणि सक्षम ११ खेळाडू मैदानावर उतरवले. ...

Rahul Dravid: आईलाही माहित नव्हतं अन् अचानक अवतरला माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड! - Marathi News | Even the mother did not know and suddenly the former cricketer Rahul Dravid appeared! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rahul Dravid: आईलाही माहित नव्हतं अन् अचानक अवतरला माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड!

निमित्त होते राहुल द्रविडची आई डॉ. पुष्पा द्रविड यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘कॅनव्हास ते वॉल’ या पुस्तकाचे प्रकाशन ...