लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
...म्हणून विराट कोहली आणि रोहित शर्माला टी-२० संघातून वगळले, कोच राहुल द्रविडने नेमके कारण सांगितले  - Marathi News | ...So Virat Kohli and Rohit Sharma dropped from T20 squad, Coach Rahul Dravid reveals the exact reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून विराट आणि रोहितला टी-२० संघातून वगळले, कोच द्रविडने नेमके कारण सांगितले 

Rahul Dravid : टी-२० वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत पराभूत झाल्यापासून रोहित शर्मा, विराट कोहली आणि के.एल. राहुल यांच्या टी-२० करिअरवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी नेमकं कारण सांगितलं आहे.  ...

बाप कोच, तर लेक कॅप्टन! राहुल द्रविडचा मुलगा बनला कर्णधार, कोणत्या संघाचं नेतृत्व सांभाळणार वाचा... - Marathi News | rahul dravid son anvay dravid will lead karnataka in the u 14 inter zonal tournament | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बाप कोच, तर लेक कॅप्टन! राहुल द्रविडचा मुलगा बनला कर्णधार, कोणत्या संघाचं नेतृत्व सांभाळणार वाचा...

राहुल द्रविडने अचानक टीम इंडियाची साथ सोडली, कोलकाताहून थेट गाठलं घर, कारण... - Marathi News | Team India Head Coach Rahul Dravid Will Not Travel To Tiruvanantpuram With Team India For The Third And Final T20I Against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडने अचानक टीम इंडियाची साथ सोडली, कोलकाताहून थेट गाठलं घर, कारण...

या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड तिरुवनंतपुरमला जाणार नाही. ...

IND vs SL, 2nd ODI Live: किलर स्माईल! स्क्रिनवर असं काय दाखवलं की राहुल द्रविडच्या गालावर फुलली कळी?, Video  - Marathi News | IND vs SL, 2nd ODI Live: Rahul Dravid's priceless reaction after TV screen flashes his batting stats, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किलर स्माईल! स्क्रिनवर असं काय दाखवलं की राहुल द्रविडच्या गालावर फुलली कळी?, Video 

India vs Sri Lanka, 2nd ODI Live: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बुधवारी आपला पन्नासावा वाढदिवस साजरा केला. ...

IND vs SL, 2nd ODI Live: राहुल द्रविडला सामन्यापूर्वी जाणवली 'BP'ची समस्या, जाणून घ्या आता कसा आहे तो - Marathi News | IND vs SL, 2nd ODI Live: Rahul Dravid had BP Problem before the match, know his health condition now  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडला सामन्यापूर्वी जाणवली 'BP'ची समस्या, जाणून घ्या आता कसा आहे तो

India vs Sri Lanka, 2nd ODI Live: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा वन डे सामना (IND vs SL) कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. ...

Rahul Dravid, IND vs SL: "तो नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने बाद होतोय, आता कोच राहुल द्रविडनेच..."; माजी क्रिकेटर Mohammed Azharuddin चा संताप - Marathi News | Team India head coach Rahul Dravid must talk to KL Rahul after bad performance says ex Indian captain Mohammed Azharuddin IND vs SL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने बाद होतोय, आता द्रविडनेच..."; माजी क्रिकेटरचा संताप

टीम इंडियाने पहिली वन डे मोठ्या फरकाने जिंकली ...

Rahul Dravid Birthday: “या रिपोर्टरला बाहेर काढा..,” जेव्हा पाकिस्तानात राहुल द्रविडला आलेला राग - Marathi News | Rahul Dravid Birthday Get this reporter out when Rahul Dravid got angry in Pakistan press conference | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :“या रिपोर्टरला बाहेर काढा..,” जेव्हा पाकिस्तानात राहुल द्रविडला आलेला राग

११ जानेवारी म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा वाढदिवस आहे. ...

Suryakumar Yadav: ही व्यक्ती आहे सूर्यकुमार यादवची Secret Coach ; २ वर्षात बनवलं नंबर १ टी२० फलंदाज! - Marathi News | Who is Suryakumar Yadav secret coach who made SKY the number one t20 batsman know more about wife Devisha Shetty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ही व्यक्ती आहे सूर्यकुमारची 'सीक्रेट कोच'; २ वर्षात बनवलं नंबर १ टी२० फलंदाज!

सूर्यकुमारच्या अजब बॅटिंगचे सारेच फॅन झालेत ...