सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा... भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले... ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले... 'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं? हजारो समर्थकांसह बच्चु कडू यांची पोलिसांकडे कूच, जेलभरो आंदोलनाची हाक ऑफिसमधील सहकारी मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ सोलापूर - मासे पकडायला गेलेला तरुण भीमा नदीत वाहून गेला; दुपारपासून शोधकार्य सुरू, अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी येथील घटना नागपूर - बच्चू कडू यांना महामार्ग मोकळा करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली... जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून... सोलापूर : राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने यांचा मुंबईत भाजप प्रवेश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद... "आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई? लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार
Rahul Dravid latest news FOLLOW Rahul dravid, Latest Marathi News राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
Shubman Gill: सध्या शुबमन गिल रोहित शर्मासोबत सलामीला येणार हे जवळपास निश्चित आहे. ...
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप २०२३ च्या अंतिम सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलंय. ...
डब्ल्यूटीसी फायनल जिंकू शकलो तर भारतीय संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाईल. ...
Rahul Dravid Shubman Gill: शुबमन गिलला अनेक अनुभवी खेळाडूंसोबत मोठी स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आहे. ...
राहुल द्रविड आणि रोहित शर्मा टीम इंडियात कोणाला स्थान देतात हे पाहावे लागणार आहे. ...
WTC 2023 IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारतीय संघ ७ जूनपासून खेळणार फायनलचा सामना ...
यंदाचा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे ...
WTC Final 2023: इंडियन प्रीमिअर लीग २०२३ नंतर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्यासाठी लंडनला रवाना होणार आहे. ...